Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अटक न करण्यासाठी मागितली लाच, 1.30 लाख घेताना PSI ला पकडले रंगेहाथ! ACB ची कारवाई

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 6 October 2026, 13:00

मुंबई: बोरिवली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पकडले आहे. PSI ज्ञानेश्वर पराडे असे कारवाई झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणामुळे बोरिवली पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार आणि त्यांच्या दोन बहिणींना अटक न करण्यासाठी ज्ञानेश्वर पराडे यांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला 1 लाख 50 हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. त्यानंतर तडजोड झाल्यानंतर 1 लाख 30 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्याची माहिती समोर आली आहे.

या लाचेच्या मागणीविरोधात तक्रारदाराने 29 सप्टेंबर रोजी ACBकडे धाव घेतली. तक्रार मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची प्राथमिक पडताळणी केली. 30 सप्टेंबर रोजी लाचेची मागणी झाल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्यानंतर ACBने पुढील कारवाईची तयारी केली.

यानंतर 5 ऑक्टोबर रोजी बोरिवली परिसरात सापळा लावण्यात आला. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारताना PSI ज्ञानेश्वर पराडे यांना ACBच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान त्यांचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

 

दरम्यान, पराडे यांच्या घराची झडती घेण्याची कारवाईही सुरू करण्यात आली. या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. ACBकडून प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

महापालिका अतिक्रमण कारवाईला विरोध; तिघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा

Tuesday, 6 October 2026, 13:47

उजनीत अवैध वाळू माफियांच्या तीन बोटींवर महसूल विभागाचा घाव; जिलेटिनच्या साह्याने जलसमाधी

Tuesday, 6 October 2026, 13:41

पती घरातून बाहेर पडला अन् घरात घडला अनर्थ! आईसह 2 चिमुकल्यांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Tuesday, 6 October 2026, 13:38

लोणी काळभोरमध्ये कत्तलीसाठी जर्शी गाय घेऊन जाणारा टेम्पो पकडला; दोघे ताब्यात, दोघे पसार

Tuesday, 6 October 2026, 13:31

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीत मध्यरात्री चौघांचा गुन्हेगारी कट? पोलिसांना पाहताच तिघांनी ठोकली धूम; अल्पवयीन मुलगा कोयत्यासह जेरबंद

Tuesday, 6 October 2026, 13:24

पाहणी झाली, डागडुजी कधी?भैरवनाथ विद्यालयातील धोकादायक स्लॅबखाली विद्यार्थ्यांचे शिक्षण

Tuesday, 6 October 2026, 13:10
Next Post

पाहणी झाली, डागडुजी कधी?भैरवनाथ विद्यालयातील धोकादायक स्लॅबखाली विद्यार्थ्यांचे शिक्षण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp