Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उजनीत अवैध वाळू माफियांच्या तीन बोटींवर महसूल विभागाचा घाव; जिलेटिनच्या साह्याने जलसमाधी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 6 October 2026, 13:41

इंदापूर : उजनी जलाशयाच्या पात्रातून विनापरवाना वाळू उत्खनन करणाऱ्या तीन बोटी महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करून जिलेटिनच्या साह्याने नष्ट करत जलाशयातच जलसमाधी दिल्या. माळवाडी (ता. इंदापूर) परिसरात झालेल्या या कारवाईत अवैध वाळू उपशासाठी वापरण्यात येणारा लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

उजनी जलाशयाच्या पात्रातून विनापरवाना वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून माळवाडी परिसरात महसूल पथकाने पाहणी केली असता अवैध वाळू उत्खननासाठी वापरण्यात येणाऱ्या तीन बोटी आढळून आल्या. पथकाने तत्काळ कारवाई करत या बोटी जिलेटिनच्या साह्याने उद्ध्वस्त करून जलाशयातच बुडविल्या.

या कारवाईमुळे उजनी जलाशयाच्या पात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बोटींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने केलेल्या कारवाईचे परिसरातून स्वागत होत आहे. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी अशाच प्रकारे सातत्याने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बारामतीचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार जीवन बनसोडे व नायब तहसीलदार स्वाती राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 

या कारवाईत इंदापूर महसूल पथकातील मंडळ अधिकारी पांडुरंग कोळगे, माळवाडीचे मंडळ अधिकारी औदुंबर शिंदे, ग्राममहसूल अधिकारी अशोक पोळ, वैभव मुळे, भास्कर घोळवे तसेच पोलीस पाटील अरुण कांबळे व सुनील राऊत यांनी सहभाग घेतला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भयानक! नशेखोरांनी शाळेतल्या विद्यार्थ्याच्या मानेत ड्रग्सचं इंजेक्शन टोचलं; विद्यार्थी जागीच कोसळला, अंग तापलं अन्…

Tuesday, 6 October 2026, 14:25

दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर युनिट-5च्या जाळ्यात

Tuesday, 6 October 2026, 14:14

केस सतत रफ आणि फ्रिझी दिसतात? घरच्या घरी करा हे 5 Hair Masks, मिळतील Soft आणि Smooth केस

Tuesday, 6 October 2026, 13:56

‘जवळच्यांनीच धोका दिला’; मनोज जरांगेंचा पुण्यात गौप्यस्फोट, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम….

Tuesday, 6 October 2026, 13:54

महापालिका अतिक्रमण कारवाईला विरोध; तिघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा

Tuesday, 6 October 2026, 13:47

उजनीत अवैध वाळू माफियांच्या तीन बोटींवर महसूल विभागाचा घाव; जिलेटिनच्या साह्याने जलसमाधी

Tuesday, 6 October 2026, 13:41
Next Post

महापालिका अतिक्रमण कारवाईला विरोध; तिघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp