Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी : आंबेगाव-शिरुर मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील आघाडीवर..; शरद पवारांची जादू ओसरली?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 23 November 2024, 8:25

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. सुरवातीला टपाल मतमोजणी सुरु असून सुरवातीच्या कलामध्ये महायुती आघाडीवर दिसत आहे. आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील आघाडीवर आहेत. अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर, २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आज २३ नोव्हेंबर २०२४ रोजी निकाल जाहीर होत आहेत. त्यानुसार मतमोजणीला सुरुवात झाली असून प्राथमिक कलामध्ये आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील आघाडीवर आहेत

 

आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघात देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली आहे. पक्षफुटीआधी देवदत्त निकम हे दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर दोघांमध्ये अंतर निर्माण झालं. त्यानंतर आता दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात शरद पवार यांच्या पक्षाकडून निकम यांना आंबेगावमधून उमेदवारी दिली आहे. मतमोजणीमध्ये सद्या दिलीप वळसे पाटील आघाडीवर आहेत.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

आयसीयूमध्ये थरार! रुग्णानेच वृद्धेवर केला जीवघेणा हल्ला; पिंपरी-चिंचवडच्या रुग्णालयात नेमकं काय घडलं?

Tuesday, 14 April 2026, 15:01

जगातील सर्वात मोठी जयंती! डॉ. आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हाच आमचा आत्मा; फडणवीस-शिंदे जोडीने वाहिली श्रद्धांजली

Tuesday, 14 April 2026, 14:51

आरोग्याचा ‘खजिना’ आहे शेपूची भाजी! वासावरून नाक मुरडण्यापूर्वी ‘हे’ जबरदस्त फायदे नक्की वाचा

Tuesday, 14 April 2026, 14:31

180 अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडीओ व्हायरल; 19 वर्षांचा नराधम अयान अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Tuesday, 14 April 2026, 14:24

गरीब बापाने 20 हजार पाठवले, पण सासरच्यांचा जीव टीव्ही-अंगठीतच अडकला; सोलापुरात लेकीची गळा दाबून हत्या

Tuesday, 14 April 2026, 14:24
"He shouldn't be punished, but who will solve it now?" Kharat's mother-in-law's strange statement causes a stir; Will the family also be questioned?

“त्याला शिक्षा व्हायला नको, पण आता सोडवणार कोण?” खरातच्या सासूच्या अजब विधानाने खळबळ; कुटुंबियांचीही होणार चौकशी?

Tuesday, 14 April 2026, 14:21
Next Post
recruitment in kendriya vidyalaya ahmednagar

नोकरीची संधी ! मुंबई येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी' येथे निघाली भरती; पगारही चांगला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.