Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PCMC Election: पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग रचनेत रात्रीतून मोठे बदल! नेमकं काय झालं? कारण…

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 18 November 2025, 11:04

PCMC Election: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी काढलेल्या आरक्षण सोडतीनंतर राज्य निवडणूक आयोगाने दोन प्रभागांमधील चार जागांवर मोठा फेरबदल केला आहे. य़ा बदलामुळे ओबीसी महिला आरक्षण आणि सर्वसाधरण महिला आरक्षण या दोन्ही प्रवर्गावर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. (PCMC Election Update)

 

या निर्णयामुळे प्रभाग 19 मधील ओबीसी महिला आरक्षण रद्द झाले असून, त्याच प्रभागातील एक सर्वसाधारण जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहे. 11 नोव्हेंबर रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोडत प्रक्रिया झाली होती. त्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षणांमुळे अनेक इच्छुकांचे गणित बिघडले. काही माजी नगरसेवकांना नवीन प्रभाग शोधण्याची वेळ आली. मात्र, सोडतीत तांत्रिक चुका राहिल्याचे आढळल्याने आयोगाने दुरुस्तीचे आदेश दिले.

प्रभाग क्र. 30 मध्ये सोडतीत ओबीसी प्रवर्गासाठी निश्चित झालेली क जागा महिलांसाठी राखीव झाली आहे अशी ही माहिती आयोगाने दिली आहे. तर याच प्रभागातील जागा ड सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होती. ओबीसी जागेवर एक जागा महिला आरक्षित झाली. निमयमांनुसार, ज्या प्रभागांमध्ये एससी आणि एसटी प्रवर्गाच्या जागा आहेत आणि त्या महिलांसाठी आरक्षित नाहीत, तेथे ओबीसी प्रवर्गातील जागा महिलांसाठी राखून ठेवण्याची तरतूद आहेत.

आरक्षण सोडतीत राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या सुधारणा जाहीर झाल्यानंतर Prabhag No.19 आणि Prabhag No.30 मधील जागांचे नव्याने आरक्षण निश्चित झाले आहे.

Prabhag No.19 – उद्योगनगर, विजयनगर, भाटनगर, पिंपरी कॅम्प

नवीन आरक्षण असे निश्चित झाले:

  • अ – एससी (महिला)

  • ब – ओबीसी

  • क – जर्नरल (महिला)

  • ड – जर्नरल

Prabhag No.30 – दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी

  • अ – एससी

  • ब – एसटी (महिला)

  • क – ओबीसी (महिला)

  • ड – जर्नरल

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Crime

Crime : लाईफ जॅकेट नाही, ना सेफ्टी बेल्ट! पुण्यात पुलाचे काम करताना मजुराचा खोल पाण्यात बुडून अंत; कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड

Friday, 3 April 2026, 15:01

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; बच्चू कडूंवर खुनाचा कट रचल्याचा आरोप; गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Friday, 3 April 2026, 14:53

एकनाथ शिंदे, दीपक केसरकरांसह अनेक बड्या नेत्यांनी साधला होता खरातशी संपर्क; CDR मुळे मोठी खळबळ

Friday, 3 April 2026, 14:50

घरात सापडलेलं मांस, हेलिकॉप्टरवाली रील, पोलीस कोठडीतून बाहेर येताच खोक्याने सगळंच सांगितलं; म्हणाला “सत्य परेशन हो सकता हे पराजित नही…

Friday, 3 April 2026, 14:34

पैसे तयार ठेवा, सोनं घेण्याची वेळ आली! इराण-इस्त्रायल युद्धामुळे दरात मोठी घसरण

Friday, 3 April 2026, 14:34
Pune Crime

Pune Crime : पुण्यात मसाज सेंटरच्या आडून चालणाऱ्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश; 21 वर्षीय मॅनेजरला बेड्या

Friday, 3 April 2026, 14:14
Next Post
Shiv Sena Thackeray and MNS Yuti: Big development! On the eve of the elections, MNS activists took to the field on the 'torch' symbol; What happened?

Shiv Sena Thackeray and MNS Yuti: मोठी घडामोड! निवडणुकीच्या तोंडावर मनसैनिक ‘मशाल’ चिन्हावर उतरले मैदानात; काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.