Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोनारी येथील भैरवनाथ शुगरने १५ व्या गळीत हंगामाची आज टाकली मोळी, पालकमंत्री तानाजी सावंत सोडविणार वाढीव दराची कोंडी…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 30 October 2022, 18:39

सुरेश घाडगे 

परंडा : सोनारी (ता. परंडा) येथील भैरवनाथ शुगर या साखर कारखान्याचा १५ व्या गळीत हंगामाचा रविवार ( दि. ३० ) गव्हाणीत मोळी टाकुन प्रारंभ करण्यात आला. पालकमंत्री सावंत सोडवणार वाढीव दराची कोंडी सोडविणार का याकडे सर्व ऊस उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे.

भैरवनाथ शुगरने गत गळीत हंगाम २०२१-२२ मधील गाळप केलेल्या ऊसाला वाढीव दर देण्याचा निर्णय घेतला असून आठवड्याभरात कारखान्याचे सर्वेसर्वा आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रा .डॉ .तानाजीराव सावंत कारखाना स्थळावर पत्रकार परिषद घेवून वाढीव दर जाहिर करणार आहेत. अशी माहिती  कारखान्याचे अध्यक्ष  प्रा . शिवाजीराव सावंत यांनी  दिली आहे.

 

गत गळीत हंगामात ६ लाख ९० हजार मेट्रीक टन उसाचे गाळप झाले असून चालू गळीत हंगामात ९ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उदीष्ट असल्याचे ही यावेळी चेअरमन प्रा .सावंत यांनी सांगीतले . किती वाढीव दर मिळणार ? व वाढीव दराची कोंडी सुटणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान,  भैरवनाथ शुगरने वाढीव दर द्यावा अशी मागणी गत महिन्यापासून ऊस उत्पादकातून होत आहे . तसेच माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी वाढीव दराच्या मागणीसाठी ( दि. २७ ) परंडा शहरात मोर्चा काढून परंडा तहसिलदार यांना निवेदन दिले होते .यामुळे मागणीचा जोर वाढला होता .मोळी कार्यक्रमात वाढीव दर जाहिर होईल.अशी अपेक्षा होती. परंतु आठवडाभरात पालकमंत्री डॉ . सावंत पत्रकार परिषद घेवून वाढीव दर जाहिर करणार आहेत . त्यामुळे दर काय मिळणार ? याकडे विरोधकांसह मित्र पक्ष व ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

यावेळी कार्यकारी संचालक तथा जि.प. माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत , माजी सभापती तथा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके , गजेंद्र सूर्यवंशी, अॅड .केशव सावंत , पृथ्वीराज सावंत , जनरल मॅनेजर ठोंबरे , जाधव , भोसले , सिरसट , काळे , जयदेव गोफणे, रत्नकांत शिंदे , ज्योतीराम क्षीरसागर, हरिभाऊ खैरे, बालाजी कोलते, कर्ण लांडगे, कल्याण शिंदे ,रमेश बारसकर ,दादा बारसकर, अशोक गायकवाड, बापू जहागीरदार, जगदीश पाटील, नामदेव राठोड, अंगद फडतरे, राम पाटील, औदुंबर गाडे, अमोल नलवडे, आप्पा कारंडे, गणेश खेडकर, सिताराम गोडगे, लक्ष्मण पाटील, सुजित परदेशी ऊस उत्पादक शेतकरी, वाहन मालक, वाहतुकदार, कर्मचारी उपस्थित होते .

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06
Next Post

उरुळी कांचनच्या नागरिकांनो सावधान..! आपण ग्रामपंचायत कर न भरल्यास आपल्या घरासमोर वाजणार ढोल ताशे..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.