Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati : अपघातांची मालिका संपेना: सोलापूरनंतर आता बारामतीवर घाला; तिरुपतीहून परतणाऱ्या दाम्पत्याचा भीषण अपघात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 3 December 2025, 15:19
Baramati

photo- social media

Baramati : गेल्याच आठवड्यात सोलापूरच्या बार्शीमध्ये दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला होता. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात असताना कार आणि ट्रकचा झालेला अपघात, आणि त्यात गेलेले पाच जीव ही घटना अजूनही ताजी असतानाच आता पुन्हा एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे.

 

बारामती शहरातील शिवाजी नगरमधील जगताप दाम्पत्य तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परतत असताना आज पहाटे साडेचारच्या सुमारास हुबळी राष्ट्रीय महामार्गावर पुढे जाणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक दाबला, आणि त्यांच्या गाडीची त्या ट्रकला जोरदार धडक बसली. या धडकेत अनिल जगताप जागीच ठार झाले, तर पत्नी वैशाली गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने हुबळीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. (Baramati)

या अपघातात एक मुलगी जखमी झाली असून तिच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गाडीत एकूण पाच जण होते. त्यापैकी दोन ठार, एक जखमी तर उर्वरित दोघे सुखरूप बचावले. पण घरातील कर्ता पुरुष आणि सून एकदम गेल्याने जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही शोककळा पसरली आहे.

अलीकडे महामार्गावरील अपघातांची मालिका वाढतच चालली आहे. जास्त वेग, ओव्हरटेकची घाई, आणि काही ठिकाणी ड्रिंक अँड ड्राईव्ह या गोष्टी जीवघेण्या ठरत आहेत. वारंवार होणाऱ्या या दुर्घटना पाहता रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा गंभीरपणे पुढे आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Mumbai Crime: Repeated rape by the man she called uncle; Shocking act revealed after minor girl started having stomach pain..

Mumbai Shocking:धक्कादायक! लिफ्टमध्ये खेचले आणि पोलीस काकांनी नको ते केलं; 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.