Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati News: “आई, ते माझ्यासोबत रोज…” म्हणत मुलीने फोडला टाहो! कलाकेंद्राच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 17 December 2025, 12:49

बारामती: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरात एका (Baramati News) तरुणीची कलाकेंद्रात काम देण्याच्या नावाखाली फसवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नृत्याची आवड असलेल्या या मुलीला कामाचे आणि पैशांचे आमिष दाखवून अंबाजोगाईत बोलावण्यात आले होते. बदामबाई गोकुळ नावाच्या एका महिलेने एप्रिल 2025 मध्ये पीडितेच्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि तिला पायल कलाकेंद्रात पाठवण्यास सांगितले. मात्र, तिथे पोहोचल्यावर मुलीने राहण्यास नकार दिला, ज्यामुळे तिला जबरदस्तीने मारहाण करण्यात आली.

 

आरोपींनी पीडितेला धमकावून एका लॉजवर नेले, जिथे मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अनोळखी व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केला. या भयानक कृत्यानंतर तिला पुन्हा कलाकेंद्रात आणून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न झाला. पीडितेने या सर्व प्रकाराची माहिती फोनवरून आपल्या आईला दिली. त्यानंतर आईने तातडीने अंबाजोगाई गाठून मुलीची सुटका केली आणि तिला बारामतीला सुरक्षित परत आणले.

या प्रकरणी बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांकडे वर्ग केला आहे. एका महिलेसह 4 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Daund News

Daund News : रस्ता रोखून वाहतुकीला अडथळा ; येडेवस्ती येथील 17 जणांवर दौंड पोलिसांत गुन्हा दाखल नवीन गार परिसरातील घटना

Thursday, 9 April 2026, 18:34
Dound

Daund : बँकेचे सील तोडून पुन्हा घरात घुसखोरी! 20 लाखांच्या कर्जप्रकरणामध्ये दौंडमध्ये वाद

Thursday, 9 April 2026, 18:05
pune

Pune : पुणे महसूल विभागात मोठी खळबळ! कलम 155 चा गैरवापर भोवला; 40 अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

Thursday, 9 April 2026, 17:40

भोरमध्ये निवडणुकीचा धुरळा! 43 जागांसाठी ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला; ‘या’ गावांमध्ये राजकीय संघर्ष पेटणार

Thursday, 9 April 2026, 17:38

डाक विभागाचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकला! पुण्याच्या खेळाडूंनी पटकावली सुवर्ण-रौप्य पदके

Thursday, 9 April 2026, 17:02
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील भरती प्रक्रियेत ऑन ड्युटी ‘नशा’ पडली महागात, पुणे पोलीस दलातील हवालदार तडकाफडकी निलंबित

Thursday, 9 April 2026, 17:00
Next Post

Pune News: एक चूक पडली महागात! स्वतःच बांधलेल्या पुण्यातील पुलावर अजित दादांनी फिरवला हातोडा; इंजिनिअर्सना भररस्त्यात झापलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.