Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ayodhya Deepotsav 2023 : अयोध्येत भव्य दीपोत्सव, ५१ घाट, २४ लाख दिवे सह रामनगरी सज्ज; नवा वर्ल्ड रेकॉर्ड

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 10 November 2023, 11:51

Ayodhya Deepotsav 2023 : उत्तर प्रदेशातीलअयोध्या नगरीत भव्य दीपोत्सवाचे आयोजन केले जात आहे. या भव्य दीपोत्सवासाठी शरयू नदीवरील ५१ घाट सज्ज झाले आहेत. देशभरात दिवाळी पर्वाला सुरुवात झाली आहे.
यंदाच्या वर्षी या दीपोत्सवात २४ लाख दिवे उजळवले जाणार आहेत. हा एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

प्रभू श्रीराम चरित्राची झलक दाखवण्यात येणार…

लेझर शोचीही तयारी सुरू आहे. लेझर शोच्या माध्यमातून प्रभू श्रीराम चरित्राची झलक दाखवण्यात येणार आहे.
दिवाळीनिमित्त संपूर्ण शहराची सजावट करण्यात आली आहे.

दीपोत्सवात २५ हजारांहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले असून, पुन्हा एकदा विश्वविक्रम करणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार दीपोत्सवाची सर्व तयारी करण्यात येत आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत बहुतांश दिवे स्वयंसेवकांनी सर्वच घाटांवर सज्ज केले.

 

योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा सातवा दीपोत्सव आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या दीपोत्सवात भारत कुंड, गुप्तार घाट, बिर्ला धर्मशाळा, रामघाट, रामकथा पार्कमध्ये भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.दीपोत्सवादरम्यान शरयू नदीच्या काठावरील लेझर शो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून, त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. यंदाचा दीपोत्सव अनेक अर्थांनी खास ठरणार आहे.

शरयू नदीच्या काठावर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शरयू नदीचा किनारा अतिशय सुंदररित्या सजवण्यात आला आहे. यंदाचा दीपोत्सव अनेकार्थांनी खास ठरणार असल्याचे बोलले जात आहे. केवळ जागतिक विक्रमच नाही तर अधिकाधिक लोकांना जोडण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. दीपोत्सवात परदेशी कलाकार रामलीला कार्यक्रमात सहभागी होणार असून, त्यात रशिया, श्रीलंका, सिंगापूर आणि नेपाळमधील कलाकार भाग घेणार आहेत. देशातील २१ राज्यांतील रामलीला आणि रामायण परंपरेवर आधारित लोक सादरीकरण केले जाणार आहे. यासाठी सुमारे अडीच हजार कलाकार अयोध्येत पोहोचले आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दीपोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. परंतु, कार्यक्रमांच्या व्यस्ततेमुळे त्या उपस्थित राहू शकणार नाहीत. अयोध्येत भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराचे बांधकाम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून, त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03
Next Post
Airtel delivers uninterrupted connectivity for Pune Metro commuters

Pune Metro : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 'मेट्रो'च्या वेळेत मोठे बदल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.