Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ashok Kharat : 150 महिलांचे फोन, 10 गुन्हे; मंत्रांनी भारलेल्या अंगठ्याही निघाल्या बनावट! भोंदू खरातने व्यापाऱ्यालाही लावला 2.62 लाखांचा चुना!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 29 March 2026, 9:52
Ashok Kharat

photo- social media

Ashok Kharat : नाशिकमध्ये तथाकथित ‘दैवी शक्ती’ आणि तंत्र-मंत्राच्या आड महिलांवर लैंगिक अत्याचार व आर्थिक फसवणूक करणाऱ्या अशोककुमार खरात उर्फ ‘कॅप्टन’ प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. आरोपीला आज, रविवार (दि. 29) न्यायालयात हजर करण्यात येणार असून, तपासाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

‘एसआयटी’कडून सलग 3 दिवस आरोपीच्या कार्यालय आणि फार्महाऊसची सखोल झडती घेण्यात आली. या कारवाईत पिस्तूल, 21 जिवंत काडतुसे आणि वापरलेल्या 5 काडतुसांच्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या शस्त्रांचा वापर नेमका कशासाठी झाला, याबाबत फॉरेन्सिक अहवाल निर्णायक ठरणार आहे. तपास यंत्रणांच्या मते, आरोपीने भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी किंवा गंभीर गुन्ह्यांसाठी शस्त्रांचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

आतापर्यंत खरातविरुद्ध अत्याचाराचे 8 आणि फसवणुकीचे 2 असे एकूण 10 गुन्हे नोंद झाले आहेत. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे जवळपास 150 पीडितांनी प्रत्यक्ष समोर येण्याऐवजी ‘कॉल’द्वारे तक्रारी नोंदवल्या आहेत. यावरून आरोपीने निर्माण केलेल्या मानसिक दहशतीची तीव्रता स्पष्ट होते.

ताज्या प्रकरणात, एका महिलेला ऑगस्ट ते डिसेंबर 2024 दरम्यान 4 वेळा गुंगीसदृश पदार्थ देऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे. ‘मी महादेवाचा अवतार आहे’ अशी भीती दाखवत तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवले, असे फिर्यादीत नमूद आहे.

याचबरोबर, नेवासा येथील कापड व्यावसायिकाचीही फसवणूक उघड झाली आहे. डिसेंबर 2022 ते 19 मार्च 2026 दरम्यान ‘मंत्रांनी भारलेले’ दागिने देण्याचे आमिष दाखवून आरोपीने 20 ग्रॅम सोन्याच्या 3 अंगठ्या आणि सुमारे 2.62 लाख रुपये उकळले. तपासात त्या अंगठ्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Hadapsar Crime News : हडपसरमध्ये जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला ; हडपसर पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 16:31

Shirur News : शिरूरमध्ये गावठी हातभट्टीवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, लोणी काळभोर येथील एकासह दोघांवर गुन्हा दाखल..

Friday, 15 May 2026, 16:18

Big Breaking : “पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गाआधी वाढीव लेन करा, नाहीतर पुणेकर वाहतूक कोंडीत होरपळतील”- आमदार राहुल कुल यांचा प्रशासनाला सज्जड दम

Friday, 15 May 2026, 14:27

NEET Exam News : नीट परीक्षेत मोठा बदल! पुढील वर्षापासून परीक्षा होणार ऑनलाईन; पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Friday, 15 May 2026, 14:16

Bullet Gang : दिवे घाटात मध्यरात्री बुलेट गँगचा हैदोस; हातात कोयते, हवेत आरडाओरडा, व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:58

Uruli Kanchan : टिळेकरवाडीचे सरपंच गोवर्धन टिळेकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर..

Friday, 15 May 2026, 13:54
Next Post

भल्याभल्यांना चकवा दिला, पण पुणे पोलिसांच्या जाळ्यात अडकला; सहा राज्यांत धुमाकूळ घालणारा चोराटा अखेर जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.