Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ancestral Land Shares just 200 Rupees : मोठी बातमी! वडिलोपार्जित जमिनीच्या मोजणीचा खर्च थेट २०० रुपयांवर, सरकारचा महत्त्वाचा निर्णय!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 7 December 2025, 11:33
Ancestral Land Shares just 200 Rupees

photo- social media

Ancestral Land Shares just 200 Rupees : आता वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी करायला शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागणार नाही. कारण राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. आधी काय होतं? पोटहिस्सा मोजणी करायला हजार रुपयांपासून थेट 14 हजारांपर्यंत खर्च यायचा. त्यामुळे शेतकऱ्यांचा खिसा अक्षरशः रिकामा व्हायचा. पण आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रति पोटहिस्सा फक्त 200 रुपये देऊन मोजणी करून घेता येणार आहे. (Ancestral Land Shares just 200 Rupees )

 

हा नवीन निर्णय राज्यभर लागू झाला असून संबंधित सर्व जिल्ह्यांच्या भूमी अभिलेख विभागाला याची माहिती देण्यात आली आहे. आता कुणी पोटहिस्सा मोजणीसाठी अर्ज केला, तर त्याला केवळ 200 रुपये भरावे लागतील. महाभूअभिलेखच्या वेबसाइटवरही हे नवीन दर अपडेट झाले आहेत. त्यात ‘एकत्र कुटुंब पोटहिस्सा मोजणी’ हा नवीन पर्यायही जोडला आहे.

ई-मोजणी व्हर्जन 2.0 या संगणक प्रणालीमध्येही बदल करण्यात आले असून, संपूर्ण प्रक्रिया आता आधीपेक्षा पारदर्शक आणि सोपी होणार आहे. कुटुंबात जमिनीच्या वाटणीवरून कायम वाद होतातच, शिवाय मोजणीच्या खर्चामुळे आणखी त्रास वाढायचा. पण या निर्णयामुळे कुटुंबातील सदस्यांवर आर्थिक बोजा पडणार नाही.

जमाबंद आयुक्त आणि भूमी अभिलेख विभागाच्या संचालकांनी यासंदर्भात अधिकृत पत्र जारी केले आहे. यापूर्वी मोजणी दोन प्रकारे होत होती-साधी आणि जलद. जलद मोजणीसाठी तर जास्तच शुल्क लागत होतं. पण आता हा संपूर्ण खर्च मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला असून शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला अटक, न्यायालयाचे डीएनए चाचणीचे आदेश

Wednesday, 8 April 2026, 22:12

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Next Post
A woman sitting alone in a parked car at night, illuminated softly by the dim glow of streetlights outside. Her expression shows fear and uncertainty, her eyes wide and unfocused as if she is drifting into unconsciousness. Rain gently streaks the car windows, creating reflective patterns. The atmosphere is tense and cinematic, with deep shadows and cool tones emphasizing the sense of isolation and vulnerability.

महाराष्ट्र हादरला..! केकमध्ये गुंगीचं औषध; बेशुद्ध अवस्थेत महिलेला चारचाकी गाडीत उचलून नेलं अन्.., शहरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.