Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कार्तिकीसाठी आळंदीत  दिंड्या दाखल ; संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, प्रशासनाची तयारी पूर्ण…! 

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 17 November 2022, 9:52
पिंपरी : येत्या रविवारी कार्तिकी वारी आहे, यासाठी आळंदीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहे. टाळ-मृदुगांच्या जयघोष आळंदी परिसरात होत आहेत. वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदीत दाखल होत आहेत. कार्तिकी वारीसाठी पंढरपूरहून परंपरेने येणारा संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा आळंदीत दाखल झाला आहे.
शनिवारपर्यंत अजून गर्दी होण्याची शक्यता आहे.  संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी नगरपालिका प्रशासनाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी तयारी केली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे भाविकांसाठी नदीपलीकडे दर्शनबारीची उभारणी करण्यात आली आहे. भाविकांना खिचडीचे अखंड वाटप सुरू आहे. परंपरेचे दिंडीकरी, फडकऱ्यांना दर्शनाची स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांसाठी यात्रा काळात चोवीस तास आरोग्य सुविधा उपलब्ध आहे.
पूजेचा वेळ वगळता २४ तास दर्शन सुरू राहणार आहे. आळंदी आणि परिसरात मलेरिया, डेंगीबाबत सर्वेक्षण सुरू आहे. नगरपालिका यंत्रणा त्यासाठी सज्ज आहे. शहरात पाच ठिकाणी आरोग्य बूथ सुरू करण्यात आले आहेत. ग्रामीण रुग्णालयात दोन आपत्ती कक् उभारण्यात आले आहेत.
स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, पुणे महापालिका, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी, हिंजवडीसाठी जादा पीएमपी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.  शहरात आणि गर्दीच्या ठिकाणी दहा पोलिस मदत केंद्र उभारण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी सुमारे १७०० पोलिसांची कुमक मागविण्यात आली आहे.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34

कोंढव्यातील ‘त्या’ फार्महाऊसवर सुरु होतं भलतंच कृत्य! पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला अन् आत १० जण…

Sunday, 5 July 2026, 14:20

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02
Next Post

पीएफ थकबाकीच्या गैरवापराविरोधात गुन्हा: सुमारे ३.८२ कोटी रुपयांची थकबाकी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.