Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अभिजीत दीपकेंची मोठी मागणी! PM CARES Fund मधील ₹8,452 कोटींच्या हिशोबावर थेट सवाल; नेमकं प्रकरण काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 19 August 2026, 19:36

पुणे : पीएम केअर्स फंडातील पडून राहिलेल्या अब्जावधी रुपयांच्या वापरावरून आता राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. कोकरोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल करत या निधीचा वापर देशातील शिक्षण व्यवस्थेच्या विकासासाठी करण्याची मागणी केली आहे.

दिपके यांच्या दाव्यानुसार, पीएम केअर्स फंडात सध्या सुमारे 8,452 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा आहे. देशात एकीकडे एवढा मोठा निधी विनावापर पडून आहे, तर दुसरीकडे ग्रामीण व शहरी भागातील अनेक सरकारी शाळांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी, बसण्यासाठी बेंचेस आणि चांगल्या रस्त्यांसारख्या प्राथमिक सुविधांचीही तीव्र टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर हा निधी तसाच ठेवून देणे अत्यंत दुर्दैवी असल्याटी टीका त्यांनी केली आहे.

एका अत्याधुनिक मॉडेल हायस्कूलच्या उभारणीसाठी जर 8 कोटी रुपयांचा खर्च येत असेल, तर या पडून असलेल्या रकमेतून देशभरात 1,000 पेक्षा जास्त उच्च दर्जाच्या शाळा उभारल्या जाऊ शकतात, असे गणित दिपके यांनी मांडले. देशातील मुलांच्या भविष्याशी आणि शिक्षणाशी जोडलेला हा महत्त्वाचा विषय असून, या निधीचा विनियोग तातडीने शैक्षणिक सुविधा सुधारण्यासाठी केला गेला पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला आहे.

हा सर्व पैसा देशातील सामान्य जनतेचा असून तो नागरिकांच्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठीच वापरला जावा, अशी मागणी नागरिकांनी पंतप्रधानांकडे लावून धरावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. पंतप्रधानांनी या मोठ्या निधीचा योग्य वापर करून दाखवावा आणि देशवासीयांप्रती असलेली आपली बांधिलकी सिद्ध करावी, अशी अपेक्षा दिपके यांनी व्यक्त केली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09

सियाचे २ बॉयफ्रेंड, हबी-वायफीचे मेसेज अन् ‘तुझं तोंड बंद ठेव नाहीतर’ मैत्रिणीला दिलेली धमकी; सिया गोयलचे नवे कारनामे समोर…

Sunday, 4 October 2026, 16:48

“मदतीपासून शेतकरी वंचित राहू नये” माजी गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Sunday, 4 October 2026, 16:34

‘दादांचं नाव न वापरता स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवा’ सुनेत्राताईंचं आव्हान; “मी अजित पवारांचे नाव वापरणारच” नेत्याचं प्रतिउत्तर

Sunday, 4 October 2026, 16:17

‘पेपर फोडणारे चिलट; त्यामागचा आका पकडा’; बाळासाहेब थोरातांचा घणाघात

Sunday, 4 October 2026, 16:14
Next Post

मोकाट जनावरं अचानक आडवी आली अन् दोन कारची भीषण धडक; नागपूर-तुळजापूर महामार्गावर वृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp