Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बायको नांदत नाही म्हणून तरुणाचं डोकं सटकलं! डायरेक्ट सासुरवाडी उडवण्याचा डाव; अंगावर स्फोटकं लावून गेला अन् एका क्षणात सर्व उध्वस्त….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 12 August 2026, 14:38

पुणे : कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने घरातच स्फोट घडवून आणल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील कलबुरगी जिल्ह्यात घडली. या घटनेत संबंधित व्यक्तीसह त्याच्या १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून पत्नी, मुलगा आणि नातेवाईकांसह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी ही घटना घडली.

शिवलाल बळीराम राठोड (वय ४९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो पुण्यातील एका दगड खाणीत काम करत होता. त्याचे पत्नी सवितासोबत कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते. या वादामुळे सविता आपल्या १५ वर्षीय मुलगी वीरा आणि १९ वर्षीय मुलगा प्रकाश यांना घेऊन नातेवाईकांकडे गेली होती.

पत्नी आणि मुले घर सोडून गेल्याचा राग मनात धरून शिवलाल मंगळवारी सकाळी नातेवाईकांच्या घरी पोहोचला. तो पुण्याहून कथितरित्या स्फोटके घेऊन आल्याची माहिती समोर आली आहे. नातेवाईकांच्या घरात पुन्हा वाद झाल्यानंतर त्याने घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर त्याने स्वतःजवळील स्फोटकांचा स्फोट घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे.

स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की घराच्या भिंती कोसळल्या. या दुर्घटनेत शिवलाल आणि त्याची मुलगी वीरा यांचा जागीच मृत्यू झाला. तर सविता (४०), प्रकाश (१९), सुरेखा चव्हाण (३०), विवेक चव्हाण (१२) आणि नितेश यांच्यासह अन्य व्यक्ती जखमी झाल्या. स्फोटामुळे उडालेल्या दगडांमुळे शेजारील दोन नागरिकांनाही किरकोळ दुखापत झाली.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सर्व जखमींवर कलबुरगी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवलालला स्फोटके कुठून मिळाली, ती पुण्यातील खाणीतून बाहेर कशी नेण्यात आली आणि या घटनेमागे नेमके काय कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी खूशखबर! निगडी ते चाकण मेट्रो मार्गाच्या डीपीआरला मंजुरी; तब्बल १२,९३७ कोटींचा मेगाप्रकल्प मार्गी

Friday, 4 September 2026, 13:22

‘मी गच्चीवर जाऊन येते’ सांगून वर गेली; वडील बघायला गेल्यावर हाक मारताच तरुणीने खाली उडी टाकली…. नेमकं काय घडलं?

Friday, 4 September 2026, 12:50

दौंडमध्ये ‘लव्ह जिहाद’? 11 वीतील हिंदू मुलीला चाकूचा धाक दाखवून अपहरणाचा प्रयत्न

Friday, 4 September 2026, 12:10

हरिचंद्री गावाजवळ भीषण अपघात; ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, चार जण जखमी

Friday, 4 September 2026, 11:45

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना मारहाण; शरद पवार यांनी हल्ल्याचा केला निषेध

Friday, 4 September 2026, 11:41

तो आला अन् 50 जणांच्या घोळक्यात माजी नगरसेवकाला लक्ष्य करत धारदार शस्त्राने केला हल्ला; सोलापूरातील घटना

Friday, 4 September 2026, 11:12
Next Post

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा सस्पेन्स आज संपणार? भरत गोगावले यांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp