Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतात गवत कापायला गेलेल्या लेकीवर बिबट्याची झडप ; बापाच्या डोळ्यादेखतच अंत, नाशिकमधील घटनेने हळहळ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 26 April 2025, 15:25

नाशिक : नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी शिवारात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या युवतीवर बिबट्याने हल्ला केल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.मुलीचा आरडाओरडा ऐकून वडीलांनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतली, परंतु बिबट्याने मुलीचे लचके तोडत तिला ठार केले. डोळ्या देखतच मुलीचा अंत झाल्याच्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पायल राजेंद्र चव्हाण ( 20 वर्ष) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यु झालेल्या मुलीचे नाव आहे. वनारवाडी गावाजवळ राजेंद्र चव्हाण कुटुंबासहीत आपल्या शेतात काम करत होते. पायल ऊसाच्या शेतालगत असलेले गवत कापत होती. त्याचवेळी शेतात आधीपासूनच दबा धरुन बसलेल्या बिबट्याने मागून येऊन पायलवर झडप घातली. बिबट्याने शिवारातच तिला ओढत नेत असताना मुलीच्या किंकाळ्या ऐकू आल्याने तिच्या वडिलांनी आणि आजुबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यात रक्ताने माखलेल्या पायलला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु खासगी रुग्णालयात उपचार करण्यास मिळाल्याने नातेवाईकांनी तिला दिंडोरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान पायल चव्हाण नाशिकच्या मविप्र महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या घटनेमुळे चव्हाण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त करत वनविभागावर संताप व्यक्त केला आहे. वनविभागाने पिंजरे लावत बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post
sawarkar defamtion case hearing on nine may

स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी खटला तहकूब; ९ मे रोजी पुढील सुनावणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp