Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

UPSC Result : यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर ; देशात व राज्यात मुलींनी मारली बाजी; इशिता किशोर देशात, तर कश्मिरा संखे महाराष्ट्रात पहिली

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 23 May 2023, 18:19

नवी दिल्ली  UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा 2022 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. (UPSC Result) यामध्ये इशिता किशोर हिने नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. (UPSC Result) इशिता किशोरने संपूर्ण भारतात अव्वल स्थान पटकावले आहे. upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर हा निकाल जाहीर करण्यात आला असून पहिल्या चारही क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. (UPSC Result) निकालासोबतच टॉपर्सची यादीही जाहीर करण्यात आली आहे. (UPSC Result) विशेष म्हणजे UPSC मुलाखत संपल्यानंतर अवघ्या 5 दिवसांनी निकाल जाहीर झाला आहे. (UPSC Result)

इशिता किशोरने यंदा अव्वल स्थान पटकावले आहे. यानंतर गरिमा लोहियाला दुसरे तर उमा हर्थीला तिसरे स्थान मिळाले आहे. UPSC कडून टॉपर विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. एकूण प्रसिद्ध झालेल्या ९९३ नावांमध्ये पहिला टॉप टेनमध्ये सहा मुली आहेत. तर, राज्यातून ठाण्यातील कश्मिरा संखे प्रथम आली आहे. तर, वसंत दाभोळकरने (७६ वा क्रमांक), प्रतिक जराड (१२२), जान्हवी साठे (१२७), गौरव कायंदे-पाटील (१४६) तर ऋषिकेश शिंदे (१८३) उत्तीर्ण झाले आहेत.

महाराष्ट्रातूनही मुलींच्याच नावाचा डंका असून ठाण्यातील कश्मिरा संख्ये हिने देशात 25 वा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे याआधी तिने दोन वेळा प्रयत्न केला होता. परंतु तिला यश मिळाले नव्हते. मात्र तिसऱ्या प्रयत्नात तिने थेट 25वा क्रमांक मिळवला. यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

हे आहेत देशातील पहिल्या 10 क्रमांकावरील विद्यार्थी

1). इशिता किशोर, 2). गरिमा लोहिया, 3). उमा हरति एन, 4). स्मृति मिश्रा, 5). मयूर हजारिका, 6). गहना नव्या जेम्स, 7). वसीम अहमद, 8). अनिरुद्ध यादव, 9). कनिका गोयल, 10). राहुल श्रीवास्तव

UPSC CSE प्राथमिक परीक्षा 5 जून 2022 रोजी घेण्यात आली आणि परीक्षेचा निकाल 22 जून रोजी जाहीर झाला होता. 16 ते 25 सप्टेंबर दरम्यान मुख्य परीक्षा घेण्यात आली आणि 6 डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला होता. त्यानुसार निवड कार्फण्यात आलेल्या उमेदवारांच्या 18 मे रोजी मुलाखती संपल्या होत्या. त्यांनतर अवघ्या काहीदिवसातच निकाल जाहीर करण्यात आला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

देशात प्रथम क्रमांक…. आंबेगाव तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील समीर बनला केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी…!

Uruli Kanchan News | पूर्व हवेलीतील हिंगणगावचा शेतकरी पुत्र किरण पोपळघट बनला DYSP…!

“लोणी काळभोर” करांना जाता-येता त्रास दुकानदार व पोलिसांनी पार्कीग केलेल्या वाहनांचा, दाद मागुनही न्याय नाही, पोलिस कर्मचाऱ्यांच्यापुढे ग्रामपंचायत प्रशासन हतबल…!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post

Changes Transportation : पुण्यातील वारजे वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.