Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात आहात? तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच, लवकर करा अर्ज…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 10 January 2024, 7:00

पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, ‘नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन’ येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

‘नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन’ येथे प्रशिक्षणार्थी अभियंता (स्थापत्य), प्रशिक्षणार्थी अभियंता (मेक.), प्रशिक्षणार्थी अभियंता (निवडणूक) आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नवी दिल्ली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 89 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, पदवीधर असणे गरजेचे आहे. निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 50,000 ते 1,60,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. अर्ज प्रक्रियेला 2 जानेवारी 2024 पासून सुरुवात झाली असून, 22 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.nhpcindia.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

चारित्र्यावर संशय अन् पत्नीला कॅप्सूलमधून ब्लेडचे तुकडे खाऊ घातले! पत्नी कोर्टात फितूर, तरी वैद्यकीय पुराव्यांनी नवरा दोषी..

Sunday, 25 October 2026, 15:26

दुष्काळाचा विळखा पक्ष्यांनाही! मराठवाड्यातून स्थलांतर; पाणवठे आटले, अन्नटंचाई तीव्र; विणीचा हंगाम लांबणीवर

Sunday, 25 October 2026, 15:18

सणासुदीत भेसळखोरांची खैर नाही!  तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर ६८ दुकानांचे परवाने रद्द

Sunday, 25 October 2026, 15:00

टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर 6दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

Sunday, 25 October 2026, 14:56

पुणेकरांनो लक्ष द्या! बाजीराव रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोडवर शनिवारी-रविवारी जड वाहनांना बंदी; दिवाळी संपेपर्यंत नियम लागू

Sunday, 25 October 2026, 14:52

“तू चांगली का राहतेस?” म्हणत पतीचा संताप अनावर; लाकडी दांडक्याने पत्नीला बेदम मारहाण…

Sunday, 25 October 2026, 14:16
Next Post

कैद्याच्या पोटात सापडला मोबाईल; रुग्णालयात दाखल करताच आली धक्कादायक माहिती समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp