Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mega Bharti ! दहावी पास आहात? तर बृहन्मुंबई येथे होमगार्ड पदासाठी निघाली भरती…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 3 January 2025, 7:00

पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, बृहन्मुंबई येथे होमगार्ड या पदासाठी रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

बृहन्मुंबई येथे होमगार्ड या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी दहावी पास असणे गरजेचे आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला बृहन्मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 2771 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही शारीरिक पात्रता तपासून केली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://maharashtracdhg.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : होमगार्ड.
– शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण.

 

– शारीरिक पात्रता : उंची: पुरुष- १६२ से. मी., महिला- १५० से. मी., छाती: 76 CM आणि 5 CM अधिक फुगवून.

– वयोमर्यादा : २० वर्षे पूर्ण ते ५० वर्षांच्या आत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– नोंदणीसाठी शेवटची तारीख: 10 जानेवारी 2025.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15

पुण्यात मेसचालकाचा कारनामा! तरुणीकडून उसने घेतलेले पैसे देण्याच्या बहाण्याने तिला गाडीवर बसवलं; कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध देत निर्जनस्थळी नेऊन….

Sunday, 6 September 2026, 18:28

मुंबईत सिनेस्टाइल बोगस रेड! कारवाई टाळण्यासाठी मागितली १ कोटींची लाच अन् खऱ्या पोलिसांची धाड पडताच…

Sunday, 6 September 2026, 17:51

ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सरपंच आरक्षणाचा पुन्हा घोळ; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रक्रिया अडचणीत

Sunday, 6 September 2026, 17:00

जर्मनीत नोकरीला असलेल्या आयटी इंजिनिअरची कुंजीरवाडीतील राहत्या घरी आत्महत्या; आठ दिवसांपूर्वीच जर्मनीवरून आले होते गावी..

Sunday, 6 September 2026, 16:58
Next Post

Horoscope Today : मेष, वृषभ, मिथुन राशींच्या लोकांचा आजचा दिवस सकारात्मक; वाचा आजचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp