Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Amazon Layoffs: अ‍ॅमेझॉनमध्ये कर्मचारी कपात; कंपनीच्या ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांच्या हातात दिला नारळ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 9 November 2023, 15:28

Amazon Layoffs : नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनने म्युझिक विभागातील कर्मचार्‍यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी कर्मचारी कपातीची घोषणा करण्यात आली आणि लॅटिन अमेरिका, उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कर्मचार्‍यांवर त्याचा परिणाम झाला आहे. अॅमेझॉनने गेल्या महिनाभरात स्टुडिओ, व्हिडिओ आणि म्युझिक विभागांमधील नोकऱ्या कमी केल्या आहेत. २७ हजार कर्मचाऱ्यांवर त्याचा परिणाम दिसून येणारे. सुदैवाने याचा परिणाम भरतातील नोकऱ्यांवर पहायला मिळाला नाही.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, डिसेंबर 2022 पर्यंत अ‍ॅमेझॉनने एकूण 15.4 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यातील सर्वात मोठी संख्या अशा कर्मचाऱ्यांची आहे जे वेअरहाऊस आणि शिपिंग उत्पादनांमध्ये काम करतात. याशिवाय कंपनीत सुमारे 35,000 कॉर्पोरेट कर्मचारी आहेत. कंपनीने गुंतवणूकदारांना लिहिलेल्या पत्रात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी यांनी सांगितले होते की, कर्मचार्‍यांना काढून टाकण्याचा निर्णय कंपनीसाठी कठीण आहे. परंतु भविष्यात चांगल्या गुणवत्तेसाठी हे एक आवश्यक पाऊल आहे. ते म्हणाले होते की ते वेगवेगळ्या विभागांच्या कामावर नियंत्रण ठेवत आहेत आणि ज्या व्यवसायातून आम्हाला फारसा नफा मिळत नाही ते व्यवसाय बंद करणार आहोत.

18,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले

मार्चमध्ये, ऍमेझॉनने आपल्या क्लाउड सेवा, जाहिराती आणि ट्विच युनिट्समधून मंदीच्या भीतीने सुमारे 18,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. नंतर काही आठवड्यांनंतर सीईओ अँडी जॅसी यांनी कर्मचाऱ्यांना मेमोद्वारे ही घोषणा केली.

 

बायजूमधून 600 कर्मचारी काढून टाकले

अडचणीत सापडलेली एडटेक कंपनी बायजूने देखील ऑक्टोबरमध्ये कंटेंट आणि मार्केटिंग टीममधून सुमारे 600 कर्मचाऱ्यांना काढून टाकले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाचा मार्केटिंग टीमपेक्षा कंटेंट आणि व्हिडिओ टीमवर जास्त परिणाम झाला. कंटेंटचा भाग असलेल्या शिक्षकांना देखील या निर्णयाचा फटका बसला आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post
Shambhuraj desai explains what happen in cabinet

Shambhuraj Desai: काही वक्तव्ये माझ्या आणि काही छगन भुजबळांकडून आली; शंभुराज देसाईंनी सांगितले, कॅबिनेटमध्ये नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.