Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अनपेक्षित घटनेने आज ‘या’ राशीचे आयुष्य बदलणार? पहा सविस्तर राशीभविष्य

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 15 July 2025, 7:30

मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीशील राहील. कामातून समाधान मिळेल आणि मेहनतीचे योग्य फळ मिळेल. अनावश्यक वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ (Taurus): आज महिलांनी कलेला वाव द्यावा. जवळच्या नातेवाईकांशी भेटीगाठी होतील. आर्थिक बाबतीत अनुभवी व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल. गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या.

मिथुन (Gemini): आज अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका. तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा. नवीन वाहन खरेदीचा योग आहे. सामाजिक कार्यातून मान-सन्मान मिळेल.

 

कर्क (Cancer): मनाची द्विधावस्था दूर करण्याचा प्रयत्न करा. शक्यतो कोणत्याही वादात पडू नका. महत्त्वाचे काम पूर्ण होण्याचा योग आहे. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.

सिंह (Leo): आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. नोकरदारांना लाभाचे अनेक मार्ग मिळतील. व्यापारी अधिक कल्पनाशील होऊ शकतात. प्रिय मित्राशी भेट झाल्याने मन प्रसन्न राहील.

कन्या (Virgo): आज तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कामात अधिक लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. शत्रूंना पराभूत करण्यात यशस्वी व्हाल, पण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

तूळ (Libra): मनात उगाचच चिंता निर्माण होऊ शकते. एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल. कुटुंबाचा आणि मित्रांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.

वृश्चिक (Scorpio): आज तुम्हाला मेहनतीचे योग्य फळ मिळेल. कामात गांभीर्य वाढवा. गृहकलह टाळण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे मार्गी लागतील.

धनु (Sagittarius): आलेल्या संधीचे सोने करा. कामात द्विधा मनस्थिती ठेवू नका. प्रवास लाभदायक ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगतीचे उत्तम योग आहेत.

मकर (Capricorn): अंगीभूत कलांना वाव द्यावा. प्रवासात सतर्क राहावे. आर्थिक जोखीम घेऊ नका. जुगार किंवा सट्ट्यापासून दूर राहा.

कुंभ (Aquarius): सर्व बाबतीत प्रयत्नशील राहावे. नोकरदारांना दिलासा मिळेल. निराशावादी विचारसरणी टाळा. मन थोडे अस्वस्थ वाटू शकते, पण सकारात्मक राहा.

मीन (Pisces): कामाचा उत्साह वाढेल. वेळोवेळी ज्येष्ठांशी चर्चा करा. नवीन संधी मिळाल्यास त्याचा फायदा घ्या. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05
Next Post

पावसाचा 'कमबॅक'! महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.