Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Today’s Horoscope: आज ‘या’ 3 राशींना मोठ्या संधीचा दिवस; हातात येणाऱ्या प्रत्येक कामास यश

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 14 June 2024, 9:28

राशीभविष्य  : आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा आहे?कोणत्या संधी तुम्हाला आज मिळणार? तुम्ही आज काय टाळायला हवं? तर चला तर मग आजच तुमचं राशीभविष्य जाणून घेऊ. सध्या शनी आपली मूळ रास कुंभ राशीत आहे. या राशीत शनी 2025 पर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनी याच राशीत मार्च 2025 पर्यंत असणार आहे. 30 जून रोजी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी शनी कुंभ राशीत वक्री होणार आहे. तर, या स्थितीमध्ये तो 15 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. शनीच्या वक्री अवस्थेमुळे काही राशीच्या लोकांवर याचा परिणाम होणार आहे. त्या राशी कोणत्या आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत.

१) धनु रास

आज धनु राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल हि खूप लाभदायक असणार आहे. अनेक दिवसांपासून राहिलेली कामे या काळात पूर्ण होतील. त्यासोबतच तुमची आर्थिक स्थितीदेखील बळकट होण्याची शक्यता आहे. तुमचं मन प्रसन्न असेल . परिवारासोबत तुमचा वेळ अगदी चांगला जाईल. तुमच्या नोकरीत पदोन्नतीसह पगारवाढीचेही लक्षण आहे.

२) कर्क

सध्या कर्क राशीमध्ये शनी आठव्या चरणात आहे. या राशीच्या सातव्या आणि आठव्या चरणाचा स्वामी शनी आहे. त्यामुळे शनीच्या वक्री चालीचा या राशीच्या लोकांवर खूपच शुभ परिणाम होणार आहे. कर्क राशीच्या लोकांना कधी विचार न केलेल्या लाभाची संधी मिळेल. तसेच, तुमच्या संपत्तीसोबतच धनात वाढ होईल. नोकरीच्या बाबतीत अनेक संधी तुमच्या हातून सुटतील. पण नाराज होऊ नका, तुम्हाला चांगली नोकरी मिळेल.

३)मकर

मकर राशीच्या दुसऱ्या चरणात शनी वक्री होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल अत्यंत फायदेशीर असणार आहे. या दरम्यान तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला लाभ होणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना आवडती चांगली नोकरी मिलेल. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ना कुणाला संशय, ना कुणाला खबर! जुन्नरमध्ये पहाटेच्या वेळी उसाच्या शेतात सापडल्या गोण्या; पोलिसांनी पाहिलं अन्…

Saturday, 17 October 2026, 10:13

पुण्यात आपटा, शमी अन् आंब्याच्या फांद्या तोडल्यास 1 लाखांपर्यंत दंड? पुणे महापालिकेचा नागरिकांना स्पष्ट इशारा

Saturday, 17 October 2026, 9:58

ना पुरावा, ना मृतदेहाचा ठाव! सोन्याच्या साखळीसाठी दहावीतील मित्राला संपवलं; 21 दिवस पोलिसांना असा दिला गुंगारा

Saturday, 17 October 2026, 9:41

सोनं-चांदीचे भाव अचानक घसरले! सोनं खरेदी करावं की आणखी वाट पाहावी? वाचा

Saturday, 17 October 2026, 9:10

पुण्यात 10% पाणीकपात लागू, आता 20% कपातीची चर्चा? पाण्याचं संकट गडद

Saturday, 17 October 2026, 8:14

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना पुन्हा अटक; दिल्लीत नेमकं काय घडलं?

Saturday, 17 October 2026, 8:07
Next Post
Job Alert recruitment in maharashtra law university

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत नोकरीची संधी; मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp