Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आजचा रविवार ठरणार लकी! सूर्यदेवाच्या कृपेने ‘या’ राशींचं नशीब पालटणार, अचानक धनलाभाचे संकेत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 October 2026, 7:10

पुणे : आज रविवारी, 4 ऑक्टोबर 2026 रोजी ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे आणि दुर्मीळ योगामुळे सर्व 12 राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा राहणार आहे. आजचा दिवस कोणत्या राशींसाठी भाग्यकारक ठरेल, ते खालीलप्रमाणे जाणून घेऊया:

मिथुन: तुमच्या प्रभावी संभाषणकौशल्याने तुम्ही इतरांवर छाप पाडाल. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला हवे तसे यश आणि सहकार्य लाभेल.

कर्क: कोणत्याही गोष्टीचा अवाजवी विचार न करता थेट कामावर लक्ष केंद्रित कराल. तुमच्या चलाखीने आणि कौशल्याने वरिष्ठांची मने जिंकण्यात यशस्वी व्हाल.

मेष: तुमच्या मनमिळाऊ आणि चांगल्या स्वभावामुळे लोकांची साथ मिळेल. त्यामुळे मनात प्रसन्नता आणि समाधान राहील.

 

वृषभ: स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळवाल. महिला वर्ग अत्यंत प्रामाणिकपणे आपली कामे पूर्ण करेल.

तूळ: महिलांनी भावनेच्या भरात निर्णय न घेता भावनांवर ताबा ठेवावा. सामाजिक कामात रुची वाढेल आणि गरजूंना मदत करण्याची इच्छा होईल.

सिंह: लेखन किंवा कला क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना नवी प्रेरणा मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने डोकेदुखी किंवा त्वचेशी संबंधित समस्या जाणवू शकतात, त्यामुळे काळजी घ्या.

कन्या: वक्तृत्वाच्या जोरावर जवळच्या व्यक्तींना आपलेसे कराल. नफ्या-तोट्याचा विचार बाजूला ठेवून कामात तुमची बुद्धिमत्ता दिसून येईल.

वृश्चिक: रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. लोक तुमच्यावर टीका करतील किंवा गैरसमज करून घेतील, पण त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या ध्येयावर लक्ष ठेवा.

धनु: स्वभावातील चिडचिडपणा कमी करावा लागेल. इतरांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपल्या कामात सातत्य ठेवा, यश नक्कीच मिळेल.

कुंभ: सकारात्मक लोकांच्या सहवासात राहिल्याने मनातील निराशा दूर होईल. महिलांनी घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेणे टाळावे.

मकर: ‘मी यशस्वी होऊ शकतो’ हा आत्मविश्वास तुम्हाला पुढे नेईल. ध्येय गाठण्याच्या नादात कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घ्या.

मीन: वेळेचे नियोजन करून प्रत्येक क्षणाचा योग्य वापर कराल. स्वाभिमान आणि अहंकार यातील सूक्ष्म फरक ओळखून वागणे फायदेशीर ठरेल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा;पोस्ट करत म्हणाले, “विद्यार्थ्यांचा आवाज…

Sunday, 4 October 2026, 7:56

अंधाराचा फायदा घेत चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; शेतात ओढत नेलं, गावकरी धावले पण तोपर्यंत सगळंच…

Sunday, 4 October 2026, 7:38

मोसमी पावसाची महाराष्ट्रातून माघार; रब्बी हंगामावर मोठं संकट! शेतकऱ्यांची चिंता वाढली

Sunday, 4 October 2026, 7:23

आजचा रविवार ठरणार लकी! सूर्यदेवाच्या कृपेने ‘या’ राशींचं नशीब पालटणार, अचानक धनलाभाचे संकेत

Sunday, 4 October 2026, 7:10

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45
Next Post

मोसमी पावसाची महाराष्ट्रातून माघार; रब्बी हंगामावर मोठं संकट! शेतकऱ्यांची चिंता वाढली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp