Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘या’ राशींसाठी आजचा दिवस आहे फलदायी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 6 January 2025, 7:44
Know the daily horoscope here in details

मेष: मानसिक उद्विग्नता वाढेल. कामाचा ताण वाढेल. मनोबल कमी असल्याने कामे रखडणार आहेत. कौटुंबिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. प्रवासात काळजी घ्यावी.

वृषभ : आर्थिक कामात सुयश लाभेल. आज आपले बौध्दिक व वैचारिक परिवर्तन होईल. तुमचा अंदाज अचूक ठरणार आहेत. कामाचा ताण कमी होईल.

मिथुन: सार्वजनिक कार्यात सहभाग वाढणार आहे. प्रतिष्ठा व मानसन्मान लाभेल. काहींना प्रवासात विविध लाभ होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील.

कर्क: कार्यक्षेत्र व्यापक होईल. कामाचा ताण कमी होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. जिद्दीने कार्यरत राहाल, चिकाटी वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील.

 

सिंह: मानसिक अस्वस्थता राहील. काहींना एखाद्या बाबतीत मनस्ताप संभवतो. आज आपण कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करू नये, अतिताण घेऊ नये. प्रवास नकोत.

कन्या: प्रवास सुखकर होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. सकारात्मकपणे कार्यरत राहाल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील, वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील.

तुळ : आरोग्य जपावे लागणार आहे. काहींना अनपेक्षितपणे एखादी समस्या जाणवेल. कामाचा ताण वाटेल. काहींना नैराश्य जाणवणार आहे. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृश्चिक: काहींना विविध लाभ होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी व उत्साही राहणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवास होणार आहेत.

धनु : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. आज आपण अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत.

मकर: जिद्द वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. काहींना नातेवाईक भेटणार आहेत. अनपेक्षितपणे एखादा प्रवास संभवतो. प्रवास सुखकर होणार आहेत.

कुंभ: कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. काहींना एखादी गुप्तवार्ता समजणार आहे. सकारात्मकपणे कार्यरत राहणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.

मीन: आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. कामाचा आनंद घ्याल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

दौंडमधील गाडेवाडीत एलटी लाईनवरून वीजचोरी! १ हजार ८६६ युनिटची चोरी उघड; गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 22:56

दौंडमध्ये संतापाची लाट! पोलिसांना चकवा देणारा कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील फरार आरोपी थेट पालिकेत; गटनेत्याच्या दालनात चहापान?

Wednesday, 2 September 2026, 22:38

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अत्यंत संतापजनक प्रकार! हुंडाबळी गेलेल्या महिलेच्या शोकप्रस्तावावर बोलताना चक्क हसल्या उपमहापौर

Wednesday, 2 September 2026, 21:43

शरद पवारांच्या नावाचा आंबा आता बाजारात विकायला येणार! गोविंद बागेत ३ किलो वजनाच्या ‘शरद मॅंगो’ची लागवड; काय आहे वैशिष्ट्य?

Wednesday, 2 September 2026, 21:04

पुरंदर तहसील कार्यालयात लाचेचा पर्दाफाश! जमिनीच्या वादाचा निकाल लवकर लावण्यासाठी २५ हजारांची लाच घेणारा क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 2 September 2026, 20:15

शिवसेना कोणाची? शिंदेंनी बंड का केलं? वकिलांनी कोर्टात सगळंच सांगितलं; वाचा संपूर्ण युक्तिवाद…

Wednesday, 2 September 2026, 19:58
Next Post
Know todays weather update here in detail

पुणे शहरात किमान तापमानात वाढ; मात्र थंडी कायम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp