Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 Horoscope Today: तुमचा आजचा दिवस कसा असेल? 12 राशींचे राशीभविष्य जाणून घ्या…  

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 2 September 2025, 7:42

Horoscope Today: आज मंगळवार, २ सप्टेंबर २०२५ आहे. आज सात दिवसांच्या बाप्पाचे तसेच गौराईंचे विसर्जन होणार असून धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. याच दिवशी ग्रहांचा एक दुर्लभ संयोग होत असल्याने सर्व राशींवर त्याचा परिणाम दिसून येणार आहे.

 

खगोलशास्त्रज्ञांच्या मते, ग्रहस्थितीमुळे आजचा दिवस सर्व राशींसाठी वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे. काही राशींसाठी हा दिवस उत्तम ठरणार आहे, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची गरज असेल.

आजचे राशीभविष्य:

मेष : या राशीच्या लोकांचा मनोरंजन व सामाजिक उपक्रमात रस वाढेल. तसेच आज तुम्ही सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभागी व्हाल. तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला असेल.

वृषभ: या राशीच्या लोकांना नवीन कार्य करता येईल. कामानिमित्त नवे संपर्क प्रस्थापित होतील. नवीन कार्याची सुरुवात करता येईल.

मिथुन : या राशीच्या लोकांच्या वैवाहिक आयुष्यात सौहार्द वाढेल. तसेच यांची आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.

कर्क : आज या राशीच्या लोकांना जवळची व्यक्ती भेट देईल.. यामुळे संपूर्ण दिवस आनंदात जाईल. सर्व अडथळे दूर होऊन यांच्या व्यवसायात प्रगती होईल.

सिंह : या राशीच्या लोकांना अडचणी येतील. मात्र या व्यवसायातील अडचणींवर विविध पर्याय उपलब्ध होतील. आणि त्यावर तोडगा निघेल.

कन्या : या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला असेल. प्रेम युगलांसाठी हा चांगला दिवस आहे. आज या राशीच्या लोकांनी आपली कामे स्वतः करावीत.

तूळ : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. जुन्या समस्या सोडवल्या जातील. त्यामुळे व्यवसायात अडथळा येणार नाही.

वृश्चिक: या राशीच्या लोक्कांसाठी आजचा दिवस चांगला असेल. यांनी आज कल्पनाशक्ती आणि निरीक्षण कौशल्याचा योग्य वापर करावा लागेल.

धनु : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असेल. अनेक समस्या सुटतील, पैशांची कामे पार पडतील. मात्र आर्थिक बाबतीत सल्ला घेऊन काम करणे आवश्यक आहे.

मकर: या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असेल. आयात-निर्यात व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. उद्योग व्यवसायात वाढ होईल.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तसेच, व्यवसायात तुमची चांगली प्रगती दिसून येईल. नवीन कार्य करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तसेच, मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल.

मीन : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. या काळात तुमच्यात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झालेला दिसेल. राखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक नियोजन करावे लागेल.

ग्रहांच्या या विशेष संयोगामुळे वृषभ, मिथुन, कर्क, कुंभ आणि मीन राशींसाठी उद्याचा दिवस अधिक शुभ राहील.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, पुण्यात 'कसे' असेल हवामान? जाणून घ्या सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.