Thursday, April 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Horoscope Today : आजचा दिवस कसा असेल तुमच्यासाठी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 20 November 2024, 7:15

Horoscope Today : आज मतदानाचा दिवस आहे त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे.पण आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. दिवशी तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष ते मीन राशीपर्यंत सर्व १२ राशींसाठी आजचा दिवस कसा असेल हे जाणून घेऊया

 

मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद आणि समृद्धी वाढवणारा असेल. तुमचा जोडीदार तुमच्या खांद्याला खांदा लावून चालेल, परंतु तुम्हाला कोणत्याही गोष्टीवरून वाद घालणे टाळावे लागेल.

वृषभ : तुमच्या कामाचा लाभ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. अपेक्षित संपादन करता येईल.

मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी असणार आहे. जर वडील कोणत्याही आजाराने त्रस्त असतील तर त्यांचा त्रास वाढू शकतो.

कर्क : आज तुम्ही तुमच्या कामावर पूर्ण लक्ष द्याल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.

सिंह : प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार केल्यास निराश होण्याची पाळी येणार नाही. धडाडी दाखवाल परंतु अशावेळी कोणताही अविचार होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. घरातील वातावरण ताणतणात्मक राहिल.

कन्या : आजचा दिवस तुमची कीर्ती आणि वैभव वाढवेल. विद्यार्थी नोकरीसाठी नवीन अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात.

तूळ : आज तुम्ही तुमच्या कुटुंबात काही पूजा, भजन, कीर्तन इत्यादी आयोजित करू शकता. कोणाचेही मन दुखावले जाईल असे काहीही बोलू नये.

वृश्चिक : आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी असणार आहे. प्रवास करताना काळजी घ्यावी लागेल, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे.

धनु : आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. तुमच्या व्यवसायात काही पैसे बुडाले असतील तर ते तुम्हाला मिळू शकतात.

मकर : अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत दक्ष राहण्याची गरज आहे.

कुंभ : आज कामाच्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिकल राहून काम करणं अपेक्षित आहे. अन्यथा लोक तुमच्या स्वभाचा गैरफायदा घेऊ शकतात. आज तुम्ही तुमच्या मनासारख्या गोष्टी करण्यास खूप उत्सुक असाल. आजचा दिवस तुम्ही मनासारखा जगाल.

मीन : तुमची निर्णयक्षमता चांगली असल्या कारणाने कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेले निर्णय कंपनीसाठी लाभदायक ठरू शकतात. तुमची जिद्द आणि तुमचे विचार याचं ऑफिसमध्ये खूप कुतूहल असेल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Purandar News : पुरंदर विमानतळाला गती! शेतकऱ्यांना एकरी १–१.५ कोटी मोबदला ; १०% विकसित जमीन परत

Thursday, 30 April 2026, 12:55

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय ; शिवसेनेत प्रवेशाची घोषणा, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘धनुष्यबाण’ हाती, अटी मान्य झाल्यानंतरच घेतला निर्णय..

Thursday, 30 April 2026, 12:22

Theur News : थेऊर येथे 2 मे रोजी “छत्रपती शिवाजी महाराज ‘महाराजस्व समाधान शिबीर” नागरिकांचे प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी.

Thursday, 30 April 2026, 11:09

MahaOnline server : पूर्व हवेलीत महाऑनलाइनचा सर्वर ‘डाऊन’ ; तांत्रिक बिघाडामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज बंद सलग तीन दिवस सेवा ठप्प! ऐन सुट्ट्यांच्या तोंडावर नागरिक हवालदिल..

Thursday, 30 April 2026, 10:58

MahaOnline server : पूर्व हवेलीत महाऑनलाइनचा सर्वर ‘डाऊन’ ; तांत्रिक बिघाडामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज बंद सलग तीन दिवस सेवा ठप्प! ऐन सुट्ट्यांच्या तोंडावर नागरिक हवालदिल..

Thursday, 30 April 2026, 10:49

Bhor Snake News : वनवे, उत्खनन आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा..!नैसर्गिक अधिवास उद्ध्वस्त झाल्याने शिंदेवाडीत फुरसे सापाने दिला ९ पिल्लांना जन्म

Thursday, 30 April 2026, 10:31
Next Post
PCMC police seized 10 lakh rupees cash in chakan pune

तुम्हाला तुमच्या बँक खात्यावर मिळेल दुप्पट नाहीतर तिप्पट व्याज; बँकेत जाऊन फक्त 'हे' करा अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.