Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पालघरमध्ये सात वर्षांच्या मुलीला झिकाची लागण, जाणून घ्या किती धोकादायक आहे ”हा” व्हायरस…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 14 July 2022, 10:56

पुणे : राज्यातील पालघर जिल्ह्यात सात वर्षांच्या मुलीला झिका विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी, जुलै 2021 मध्ये भारतातील पहिला रुग्ण पुण्यात आढळला होता. ही मुलगी झाईच्या आश्रमशाळेतील रहिवासी असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. तिच्यावर उपचार सुरू असून संसर्ग पसरू नये यासाठी उपाययोजनाही करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहेत व्हायरसची लक्षणे ?
झिका व्हायरसची लक्षणे वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. ताप, पुरळ, सांधे आणि स्नायू दुखणे, उलट्या आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. ही लक्षणे मलेरियासारखीच आहेत. मात्र संसर्ग धोकादायक आहे आणि रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. गरोदर मातेला या विषाणूची लागण झाल्यास मुलामध्ये मेंदूचे दोष निर्माण होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

झिका विषाणू माकडांमध्ये प्रथमच आढळून आला
पहिल्यांदा झिका विषाणू माकडांमध्ये आढळला होता. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार 1947 मध्ये युगांडामध्ये एका माकडात हा विषाणू आढळला होता. यानंतर माणसांनाही या विषाणूची लागण होऊ लागली. त्याची लक्षणे काही वेळा साधी असतात, परंतु गर्भवती महिलेच्या मुलावर त्याचा वाईट परिणाम होतो.

 

सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे म्हणणे आहे की जर एखाद्या व्यक्तीला एकदा संसर्ग झाला तर त्याच्याशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित होते आणि भविष्यात तो या संसर्गापासून सुरक्षित राहतो. त्याची लक्षणे फ्लू सारखीच असतात. झिका वर अद्याप कोणताही इलाज नाही. तथापि, एखाद्या व्यक्तीमध्ये संसर्ग आढळल्यास, त्याला निर्जलीकरणापासून वाचवण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. याशिवाय तापाचे औषध दिले जाते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59
Next Post

ICC ODI Ranking : जसप्रीत बुमराह सुसाट ! इंग्लंडमधील अफलातून कामगिरीनंतर बुमराह पुन्हा अव्वल स्थानावर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.