Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केस पांढरे होण्याचं मुख्य कारण ‘पित्त’, हे उपाय केल्यास लगेच जाणवेल फरक; जाणून घ्या अधिक माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 13 November 2025, 15:29

पुणे: तरुण वयातच केस पांढरे (Premature Greying) होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. तज्ज्ञांच्या मते, चुकीच्या आहारामुळे आणि ताणतणावामुळे शरीरात बदल घडतात. आयुर्वेदामध्ये, केस पांढरे होण्याचे मुख्य कारण शरीरात पित्ताचे प्रमाण वाढणे हे मानले जाते.

 

पित्त वाढल्यास केसांवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

पित्त म्हणजे शरीरातील उष्णता होय. जेव्हा शरीरातील पित्ताचा समतोल बिघडतो, तेव्हा अतिरिक्त उष्णता केसांच्या मूळांना नुकसान पोहोचवते. ही उष्णता मेलेनिन नावाच्या रंगद्रव्याला हळूहळू नष्ट करते, जे केसांना नैसर्गिक काळा रंग देतात. आणि याच कारणामुळे केस लवकर पांढरे किंवा राखाडी दिसू लागतात.

शरीरातील पित्त संतुलित कसे ठेवाल? (5 सोपे उपाय)

केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीरातील वाढलेले पित्त शांत करण्यासाठी खालील साधे उपाय करणे आवश्यक आहे:

1. आहारात थंड पदार्थांचा समावेश वाढवा

  • गोड आणि थंड गुणांचे पदार्थ खा. जसे की, ताक, नारळाचे पाणी, काकडी, गायीचे तूप
  • दुपार ताक पिणे पित्त शांत करण्यासाठी फायदेशीर ठरते.

2. तिखट, खारट आणि आंबट पदार्थ टाळा

चटण्या, लोणची, जास्त मसालेदार जेवण आणि खूप आंबट असलेले पदार्थ (उदा. फर्मेंटेड फूड्स) बाहेरचे तेलकट आणि प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळा. हे पदार्थ पित्त वाढवण्यास मदत करतात. .

3. आवळा सेवन (Amla)

आवळा  हा पित्त शांत करण्यासाठी आणि केसांसाठी उत्तम मानला जातो. दररोज सकाळी रिकाम्या पोटी आवळा रस किंवा आवळा पावडर मधातून किंवा पाण्यातून घ्यावी.

4. शांत झोप आणि थंड वातावरण

रात्री उशिरापर्यंत जागरण करणे टाळावे. योग्य वेळी शांत आणि पुरेशी झोप घेतल्यास शरीरातील उष्णता नियंत्रणात राहण्यास मदत होते. जास्त वेळ उन्हात फिरणे किंवा उष्ण वातावरणात काम करणे टाळावे.

5. डोक्याला तेल मालिश

आठवड्यातून 2 ते 3 वेळा डोक्याला तेल लावावे (उदा. खोबरेल तेल, ब्राह्मी तेल किंवा भृंगराज तेल) लावावे. गरम गुणधर्माचे तेल नको. थंड गुणधर्म असलेल्या तेलाने हलक्या हाताने मालिश केल्यास डोक्यातील उष्णता कमी होते आणि केसांच्या मूळांना आराम मिळतो.

पांढऱ्या केसांची ही समस्या कमी करण्यासाठी आणि केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठी, केवळ बाहेरून उपाय करणे महत्वाचे नाही. तर आहार आणि जीवनशैलीत बदल करणे महत्त्वाचे आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी, खासकरून तुम्हाला जर इतर आरोग्य समस्या असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप: या बातमीमध्ये दिलेली माहिती केवळ सामान्य ज्ञान आणि आयुर्वेदिक तत्त्वांवर आधारित आहे. गंभीर आरोग्य समस्या असल्यास स्वतः उपचार करण्याचा प्रयत्न करू नका. काही झाल्यास लेखक किंवा पुणे प्राईम न्यूज जबाबदार नाही.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Onion Rates Crash : कांद्याचे दर कोसळले!उत्पादन खर्च 1800, बाजारभाव 300! महाराष्ट्रातील कांदा शेतकरी आर्थिक संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:51

पोलीस कोठडीत महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी; अकोल्यातील घटनेने खळबळ

Wednesday, 1 April 2026, 14:42
Has Shivaji's kingdom become "impotent"? Sanjay Raut is aggressive after calling Maharani Tara Rani "Jain"; said "And the Chief Minister will applaud...

शिवरायांचे राज्य “नपुंसक” झाले आहे का? महाराणी ताराराणींना “जैन” संबोधल्याने संजय राऊत आक्रमक; म्हणाले “अन् मुख्यमंत्री टाळ्या वाजवतील…

Wednesday, 1 April 2026, 14:36

सुवर्णसंधी! सरकारकडून महिलांना 24 लाख मिळणार, बारमाही उत्पन्नाची संधी; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 1 April 2026, 14:15
Ashok Kharat

Ashok kharat case : कोर्टात 7 मिनिटांचा हायव्होल्टेज ड्रामा! भोंदू खरातला 14 दिवसांची कोठडी; 2 एप्रिलची सुनावणी ठरणार निर्णायक, बड्या व्यक्तींचे धाबे दणाणले!

Wednesday, 1 April 2026, 14:12

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! कलिंगडाचे दर मातीमोल; चाकण परिसरातील बळीराजा मोठ्या संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:11
Next Post
Ahilyanagar Leopard Attack Leopard attacks again 5-year-old child taken away while sitting in front of fireplace; Villagers outraged

Ahilyanagar Leopard Attack : पुन्हा बिबट्याचा हल्ला..! शेकोटी समोर बसली असता 5 वर्षीय चिमुकलीला नेलं उचलून; ग्रामस्थांचा आक्रोश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.