Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health News : हळद एक फायदे अनेक; आतड्याच्या कॅन्सरसाठी औषधी हळद लाभदायक

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 28 August 2023, 7:29

मुंबई : हळद ही तशी खूपच गुणकारी असते. त्याचा फायदा अनेकांना होत असतो. मोठ्या आतड्याच्या कॅन्सरचा (कोलन कॅन्सर) धोका कमी करण्यासाठी व त्यावर इलाज म्हणूनही हळद अत्यंत गुणकारी असते.

हळदीमध्ये असणाऱ्या विशिष्ट संयुगांमुळे कोलन कॅन्सरवर ती लाभदायक असते, असे संशोधकांच्या एका टीमला आढळले. जीवनशैलीतील आरोग्यास घातक सवयी (चुकीचा किंवा पोषणरहित आहार) अशा प्रकारच्या कॅन्सरला कारणीभूत असतात.

हळदीमध्ये असणाऱ्या ‘करक्युमिन’ आणि मिल्क थिसलमध्ये असणारे ‘सिलिमरिन’ संयुगामध्ये वैद्यकीय गुणधर्म असतात. त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे कोलन कॅन्सरच्या उपचारांमध्ये त्यांचा फायदा होतो. कॅन्सर उपचारांमध्ये फायटोकेमिकल्सचा वापर करून केमोथेरपीला एक पर्यायी ट्रीटमेंट निर्माण केली जाऊ शकते. कारण यामध्ये केमोथेरपीमध्ये असणारे दुष्परिणाम टाळले जाऊ शकतात.

 

कोलन कॅन्सर पेशींचा प्रयोगशालेय मॉडेलमध्ये संशोधकांनी अभ्यास केला. त्यावेळी असे दिसून आले की, कॅन्सरपेशींचा आधी करक्युमिनद्वारे इलाज करून नंतर सिलिमरिनद्वारे उपचार करणे अधिक प्रभावशाली ठरते. या दोन्ही प्रकारच्या संयुगाचा असा वापर केला असता कोलन कॅन्सरच्या पेशींची वाढ कमी होऊन त्याचे प्रसरण थांबते. अशा प्रकारे हळदीचे अनेक फायदे वैद्यकीय शास्त्रात पाहिला मिळतात.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post
vacancy in pune air force school pune

Job News : डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठात विविध पदांसाठी मोठी भरती ; पगारही चांगला...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.