Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health News : डेंग्यूमुळे रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होतीये? ‘या’ वनस्पतींचा रस प्या, मिळेल आराम…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 8 July 2023, 7:30

Health News : सध्या पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे या ऋतूमध्ये साथीचे आजार वाढण्याची जास्त शक्यता असते. पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भावही वाढत असतो. यात डेंग्यूचा धोकाही असतोच. दरवर्षी डेंग्यूमुळे अनेकांचा मृत्यू होतो. या आजारात रक्तातील प्लेटलेटची संख्या झपाट्याने कमी होते. पण अशा काही वनस्पती आहेत त्या डेंग्यूवर गुणकारी असतात. याच वनस्पतींची माहिती आपण घेणार आहोत…(Health News)

वनस्पती डेंग्यूवर गुणकारी असतात.

डेंग्यू कसा पसरतो?

डेंग्यू हा एडिस इजिप्ती डास चावल्याने होतो. त्याच्या शरीरावर पांढरे पट्टे असल्याने त्याला ‘टायगर मॉस्किटो’ असेही म्हणतात. या डासाच्या आळ्या स्वच्छ पाण्यात वाढतात आणि दिवसा चावतात. डेंग्यूचा डास डंख मारून त्याचे विषाणू मानवी शरीरात पसरवतो, नंतर तो दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा त्याच्या शरी(Health News) रातही संसर्ग होतो. साधारणपणे हे 16 ते 30 अंश तापमानात जास्त वाढते. त्यामुळे पावसाळा हा त्याच्या प्रजननासाठी योग्य असतो.

 

प्लेटलेट्सची संख्या होते कमी

एका निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रति मायक्रोलिटर रक्तातील प्लेटलेट्स 1,50,000 ते 2,50,000 दरम्यान असतात. परंतु जेव्हा डास चावल्यानंतर ताप येतो तेव्हा ही संख्या सामान्यतः 1 लाखाच्या खाली येते. ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो.
पण अशा काही वनस्पती आहेत त्याचा रस प्यायल्यास फायद्याचे ठरू शकते.(Health News)

पपईच्या पानांचा रस

जेव्हाही तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला डेंग्यू ताप येतो आणि प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते, तेव्हा लगेच पपईच्या पानांचा रस काढून प्यावा, लवकरच फायदा होईल.(Health News)

गिलॉय रस

गिलॉय ही अशी वनस्पती आहे की तिला आयुर्वेदाचे वरदान म्हटले जाते. डेंग्यूचा ताप वाढला की त्याचा रस काढून लगेच प्यावा. त्यामुळे प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने वाढते आणि बरे होणेही सोपे होते.(Health News)

डेंग्यू टाळण्यासाठी उपाय काय?

पावसाळ्यात पक्ष्यांसाठी ठेवलेली भांडी, नारळाची टरफले, टायर, भांडी अशा गोष्टींमध्ये पाणी साचू देऊ नका. याशिवाय कूलरचे पाणी वेळोवेळी बदलत राहा. पाण्याची टाकी उघडी ठेवली तरी त्यात डेंग्यूचे डास वाढू लागतात. त्यामुळे याची काळजी नक्की घ्यावी, असा सल्ला दिला जात आहे.(Health News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

Good News : मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी, बारावी पास आहात? तर तुम्हालाही मिळू शकते नोकरी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.