Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health News : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आमचूर पावडर उपयोगी…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 11 March 2023, 9:34

 

Health News : कैरीच्या आतील भाग सुकवून आमचूर पावडर बनवली जाते. आमचूर पावडरमध्ये प्रोटीन, फायबर, साखर, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, सोडियम, जिंक, कॉपर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फॉलेट, थियामिन,व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के यांसारखे घटक असतात.

जाणून घ्या आमचूर पावडरचे फायदे –

१) शरीरातील उष्णता कमी होते
आमचूर पावडर शरीरासाठी थंड आहे. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.

 

२) पचनक्रियेच्या समस्या कमी होतात
आमचूर पावडरच्या सेवनाने पोटाचे आरोग्य सुधारते. पोटातील गॅस निघून जाऊन पोट स्वच्छ करण्याची प्रक्रिया व्यवस्थित होते. आमचूरमध्ये फायबरचे प्रमाण असते आणि फायबर हे पचनप्रक्रिया सुधारण्यासाठी उत्तम आहे.

३) डोळ्यांचे आरोग्य सुधारते
डोळ्यांच्या आरोग्यासाठीही आमचूर पावडर अत्यंत उपयुक्त ठरते. कैरीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणांनी युक्त बीटा कॅरेटिन नावाचे तत्व आढळते. बीटा कॅरेटिनमुळे मोतीबिंदूचा धोका टळतो.

४) वजन कमी करण्यास मदत होते
आमचूरमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर हे घटक असतात. फायबरयुक्त पदार्थ वजन कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच व्हिटॅमिन सीमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

आरोग्य : स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आजपासून हे सुपर फूड खा

आरोग्य :  कॅल्शियमची कमतरता असेल तर आहारात या गोष्टी समाविष्ट करा..

जागतिक महिला दिन : महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Indapur News : इंदापूर न्यायालयात जमीन मोजणीविषयी मार्गदर्शन...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.