Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health : मटकी रक्तातील साखरेचे प्रमाण करते नियंत्रित ; आहारात आवर्जून करा समावेश

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 3 September 2023, 7:03

पुणे : आपल्या आहारात, जेवणात कडधान्यांचा समावेश असावा, असे तज्ज्ञांकडून अनेकदा सांगितले जाते. पण काहीजण ते पाळतात तर काही दुर्लक्ष करतात. परिणामी, अनेक आजारांना एकप्रकारे आमंत्रणच मिळत असते. अशी एक गोष्ट आहे जी आपण आहारात घेतो पण त्याच्या फायद्याविषयी अनेकांना माहिती नसेल. ती म्हणजे मटकी.

आहारात मटकीचा आवर्जून समावेश केला जातो. मटकी फक्त भाजी किंवा उसळ करण्यापुरतीच मर्यादित नाही. तर त्याचे शरीराला अनेक फायदेही होतात. मधुमेह असेल तर मोड आलेली मटकी खाल्ल्यास त्याचा फायदा होतो. मटकीतील पोटॅशियममुळे रक्तवाहिन्या सुरळीत काम करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात.

याशिवाय, मटकी लोहचा स्रोत असल्याने अ‍ॅनिमियापासून संरक्षण मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच मलावरोध दूर होतो, सर्दी, पडसं, कफ या विकारात मटकीच्या उकळलेल्या पाण्याचा उपयोग करावा, त्याने आराम मिळतो.

 

मटकीमध्ये असणाऱ्या झिंक या घटकामुळे रोगप्रतिकराक शक्ती चांगली वाढते. त्यामुळे अनेक आजार शरीरापासून दूर जातात. मटकी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याचे महत्वाचे काम करते. म्हणून आपल्या आहारात मटकीचा नियमित समावेश असावा, असा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post
recruitment in maha pareshan company maha government

Job News : सरकारी नोकरीची संधी ! ग्रंथपालसह अनेक पदांसाठी निघाली भरती; लवकरच होणार प्रक्रियेला सुरुवात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.