Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 1 January 2023, 14:00

जनार्दन दांडगे 

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे मागील वर्षातील कार्य हे गावच्या विकासाला वेगळी दिशा देणारे आहे. ग्रुपने फक्त रक्तदान शिबिराचे आयोजन न करता समाजातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करावे असे प्रतिपादन महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा. के. डी. कांचन यांनी केले.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ‘ड्रीम्स युवा सोशल फाऊंडेशन’ संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या ८ व्या वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त रविवारी (ता. ०१) लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या दर्पण व ससून ब्लड बँकेची रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बी.जी. शिर्के बाल विकास मंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदघाटक म्हणुन प्रा. के. डी कांचन बोलत होते.

 

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र बबन कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, माजी उपसभापती हेमलता बडेकर, उपसरपंच अनिता तुपे, माजी उपसरपंच संचिता कांचन, पुणे प्राईम न्यूजच्या संचालिका ऍड. आकांक्षा दांडगे, राजाराम कांचन, ग्रामपंचायत सदस्य सुनील तांबे, सीमा कांचन, मणिभाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, सहकोषाध्यक्ष श्रीकांत कांचन, महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले, आदित्य कांचन, अलंकार कांचन, भाऊसाहेब तुपे, उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे संतोष चौधरी, शांताराम चौधरी, किरण वांजे, शैलेश गायकवाड, शैलेश बाबर, शिवाजी नवगिरे, रमेश महाडिक, सोमनाथ बगाडे आदि मान्यवरांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले स्वच्छ भारत अभियानाला उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपने चांगला प्रतिसाद दिला आहे. आपला व्यवसाय सांभाळून रविवारी न चुकता उरुळी कांचनसह परिसरातील गावांची सेवा मागील ८ वर्षापासून करत आहेत. तसेच हा ग्रुप नेहमी सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असून या ग्रुपचे कार्य हे कौतुकास्पद आहे.”

दरम्यान, मागील आठ वर्षापासून हा ग्रुप उरुळी कांचनसह परिसरात संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सर्व सहकाऱ्यांच्या सहभागाने ग्राम स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, हजारो झाडे लावून संवर्धन करण्याचे काम पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याचे कार्य जोमाने करीत आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान संपूर्ण परिसर व पालखी मार्ग स्वच्छता मोहीम राबवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोनाच्या काळात मार्च २०२० ते मे २०२१ बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून सर्वोपचार रुग्णालय आणि ग्रूपच्या वतीने चार वेळा रक्तदान शिबीराचे आयोजन करुन सुमारे ८७७ रक्त पिशवीचे संकलन करून आरोग्यक्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. उरुळी कांचन ग्रामस्थांनी रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक रक्तदात्यास झाड आणि प्रशस्तिपत्रक देण्यात आले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06
Next Post

BIG BREAKING : नाशिक येथील जिंदाल कंपनीला भीषण आग ; अनेक कामगार अडकल्याची भीती...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.