Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Climate News : पूर्व हवेलीत व्हायरलने वाढविला नागरिकांचा ‘ताप’ ; सर्दी, खोकल्यांच्या रुग्णात वाढ, वातावरणातील बदलाचा परिणाम..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 28 July 2023, 18:04

हनुमंत चिकणे..
Climate News : उरुळी कांचन, ता. २७ : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात सर्दी, व तापाच्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे पूर्व हवेलीतील ग्रामीण व खासगी रुग्णालयांमधील रुग्णांची गर्दी वाढली आहे. ताप, सर्दी, खोकला आजारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.(Climate News)

सर्दी, व तापाच्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे.

पावसाला उशिरा सुरुवात झाल्यामुळे जूनमध्ये तापाच्या रुग्णांचे प्रमाण कमी होते. जुलै महिना सुरू झाल्यानंतर पावसाचे प्रमाण वाढले, तसे तापाच्या रुग्णाचेही प्रमाण वाढले आहे. विषाणूंच्या वाढीसाठी सध्याचे वातावरण पोषक आहे. त्यामुळे व्हायरल ताप, सर्दी, खोकला यांचेही रुग्ण वाढत आहेत. अनेकदा साधा ताप समजून घरगुती उपचार केले जातात. त्यामुळे ताप बरा होत नाही. शहरात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, सर्दी, खोकला, डोकेदुखी, घसादुखी थंडी ताप अशा आजाराने नागरिक हैराण झाले आहे.(Climate News)

लहानांपासून तर वृद्धांपर्यंत संसर्गजन्य आजाराने डोके वर काढल्याचे चित्र आहे. अन्य गंभीर आजारांपेक्षाही सर्दी, खोकल्याचा त्रास वाढताना दिसत आहे. ताप नेमका कोणत्या प्रकारचा आहे, हे समजून त्यानुसार उपचार करण्यासाठी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. शहरात डेंगी व चिकनगुनियाचेही रुग्ण आढळत असले तरी ते प्रमाण कमी आहे.(Climate News)

 

दरम्यान, वातावरणातील हे बदल जनजीवन विस्कळीत करणारे, ठप्प करणारे ठरत आहे. सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत सर्वदूर धुके पसरत आहेत. त्यामुळे दैनंदिन व्यवहार कमालीचे मंदावले आहेत.(Climate News)

घरगुती उपाय पडू शकतात महागात…

कोविडच्या भितीमुळे अनेकांनी घरीच राहून उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातही डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे टाळले जात आहे. घरगुती उपाय आजारामध्ये महागात पडू शकते. त्यामुळे घरगृती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घेवून उपाचार घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ञांनी केले आहे.(Climate News)

पावसाळ्यात ही काळजी घ्या….

*अतिथंड पाणी अथवा शीतपेय पिण्याचा मोह टाळा. शक्यतो हलका व पौष्टिक आहार घ्या.
*उघड्यावरचे तेलकट व खाद्यपदार्थ खाणे टाळा. आहारात पालेभाज्या वफळांचा समावेश करा.
*या दिवसात बऱ्याचदा नळाला गढूळ पाणी येते, त्यामुळे पाणी गाळून व उकळून प्या.
*पावसात डासांचा प्रादुर्भाव वाढतो, त्यामुळे घर व परिसरात पाण्याची डबकी साचणार नाहीत, याची काळजी घ्या.

याबाबत बोलताना उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटलचे डॉ. समीर ननवरे म्हणाले, ” वातावरणात उकळून गार केलेले पाणी पिणे, बाहेरचे खाणे टाळावे, या वातावरणात स्वतःचे संरक्षण करावे. त्यातच उरुळी कांचनसह परिसरात डोळे येण्याच्या प्रमाणात वाढ झालेली पहायला मिळत आहे. दोन – तीन वेळेस स्वच्छ पाण्याने डोळे धुवावे, तसेच इतरांना इन्फेक्शन होणार यासाठी डोळ्यांना चेष्मा लावावा. तसेच वातावरणात बदल झाल्याने नागरिकांनी कोमट पाणी प्यावे, पुरेशी विश्रांती घेऊन पाणी मोठ्या प्रमाणात प्यावे.(Climate News)

याबाबत बोलताना उरुळी कांचन येथील  सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. गणेश ताठे म्हणाले “सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण सध्या जास्त आहेत. त्याच्यासोबत डोकेदुखी आणि थंडी वाजणेहि आहे. सध्या उरुळी कांचनसह परिसरात डेंगूसदृश आजारांनी डोके वर काढले आहे. मात्र डेंगू आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घरगुती उपाय न करता तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा, तसेच पाणी उकळून प्यावे, रुग्णांनी वेळेवर उपचार घेतला तर तत्काळ आराम मिळतो.(Climate News)

उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सुचिता कदम म्हणाल्या, “उरुळी कांचनसह परिसरात बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. यामध्ये ताप, सर्दी, खोकला तसेच सांधेदुखीचे रुग्ण वाढले आहेत. नागरिकांनी घरगुती उपचार न करता प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी.(Climate News)

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

Nagpur News : धक्कादायक! महाराष्ट्रात पाच वर्षांत तब्बल ११५ वाघांचा मृत्यू...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.