Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अयोध्येत रणबीर-आलीया, विक्की-कतरिनाचे फोटो-व्हिडीओ व्हायरल; चौघे मंदिरात, रिक्षात एकत्र

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 22 January 2024, 19:13

अयोध्या : अयोध्येत पोहोचल्यानंतर रणबीर-आलिया आणि कतरिना-विकीचे काही फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सध्या त्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत जल्लोषात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी, साधुसंतांच्या साक्षीने प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.

यावेळी बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी एकाच विमानातून अयोध्येला पोहोचले. यामध्ये माधूरी दिक्षीत, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, कतरिना कैफ, आयुषमान खुराना, रोहित शेट्टी यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश होता.

विमानातून अयोध्येला पोहोचल्यानंतर या सर्व सेलिब्रिटींनी फोटोसाठी एकत्र पोझ दिला आहे. या फोटोमध्ये रणबीर-आलिया आणि कतरिना-विकी बाजूबाजूला उभे असल्याचे पहायला मिळत आहे. तर एका व्हिडीओमध्ये हे चौघे जण ई-रिक्षाने मंदिरापर्यंत जाताना दिसत आहेत. या ई-रिक्षामध्ये विकी-कतरिना पुढच्या बाजूला आणि त्यांच्या मागे रणबीर-आलिया बसलेले दिसत आहेत. आणखी एका व्हिडीओमध्ये हे चौघं जण मंदिराकडे चालत जाताना दिसत आहेत. या फोटो आणि व्हिडीओंवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

या ऐतिहासिक सोहळ्यात रणबीर कपूर आणि विकी कौशल सपत्नीक सहभागी झाले, सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या. रणबीर आणि कतरिना एकेकाळी एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे एकाच ठिकाणी, एकाच फ्रेममध्ये या दोघांना पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post
Clash between shivsainik and police at godhaghat nashik

मोठी बातमी! नाशिकच्या गोदाघाटावर शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp