Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रभासच्या आदिपुरुषचा टीझर प्रदर्शित ; थक्क करणारी दृश्य आणि डोळे दिपवणारे VFX

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 October 2022, 9:17
पुणे : बहूचर्चित सिनेमा आदिपुरुष चा टीझर  नुकताच प्रदर्शित झाला असून काहीच मिनिटांत या टीझरला (Teaser) लाखो व्ह्यूज (Views) मिळाले आहेत.
बाहुबली’च्या घवघवीत यशानंतर प्रेक्षकांना प्रभासला पुन्हा तशा मोठ्या आणि भव्य अशा भूमिकेत बघायची इच्छा आहे, मध्यंतरी आलेल्या ‘राधे श्याम’ने प्रेक्षकांची निराशा केली. आता मात्र प्रेक्षक त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सिनेमाची रिलिज डेट (Release Date) अजून घोषित केली नसली तरी 2023 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याची हिंट (Hint) या टिझर मधून देण्यात आली आहे. या सिनेमात दक्षिणात्य सुपरस्टार (South Superstar) प्रभास प्रभु श्रीरामाच्या तर अभिनेत्री क्रिती सेनोन (Kriti Sanon) सिता मॉ आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) रावणाच्या भुमिकेत दिसणार आहे.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर अयोध्यामध्ये प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होत होती. दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘तान्हाजी’ नंतर हा दूसरा मोठा बॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटात प्रभासबरोबरच क्रिती सनोन, सैफ अली खान, वत्सल शेठ हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पुढच्या वर्षी १२ जानेवारीला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03
Next Post

मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी करून व्यापाऱ्याला १ कोटींचा गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.