Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रसिद्ध अभिनेता दर्शनला रेणुका स्वामी हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 13 December 2024, 16:29
Karnataka High Court grants bail to Darshan, Pavithra Gowda in Renukaswamy murder case

बंगळुरू: रेणुका स्वामी हत्या प्रकरणात अभिनेता दर्शन थुगुडेपा याला जामीन मिळाला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने अभिनेत्याला जामीन मंजूर केला आहे. दर्शनाशिवाय श्रीनिवास, पवित्रा गौडा यांच्यासह अन्य सहआरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर हे सर्व आरोपी लवकरच कारागृहातून बाहेर येणार आहेत. मात्र, रेणुकास्वामी खून प्रकरणातील सर्व आरोपींच्या भूमिकेबाबत तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरूच राहणार आहे.

काय प्रकरण आहे?
गेल्या जूनमध्ये 33 वर्षीय ऑटो चालक रेणुका स्वामी बेंगळुरूमधील फ्लायओव्हरवर मृतावस्थेत आढळून आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार रेणुका अभिनेता दर्शनचा फॅन होता. दर्शनच्या सांगण्यावरून त्याचे अपहरण करण्यात आले. यानंतर त्याची हत्या करण्यात आली. दर्शनची मैत्रीण पवित्रा गौडा हिला त्रास देत असल्याने रेणुका स्वामीची हत्या करण्यात आली आहे.

प्रकरणात पोलिसांनी, अभिनेता दर्शन, त्याची मैत्रीण पवित्रासह अनेक आरोपींना अटक केली होती. रेणुका स्वामीची कथित हत्या बंगळुरू पट्टांगेरे गावात झाली. रेणुका याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर दर्शनला त्याच्या व्हॉट्सॲपवर रेणुकाच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सर्वजण कामाक्षिपल्य येथे पोहोचले आणि तेथे रेणुका याचा मृतदेह नाल्याजवळ फेकून देण्यात आला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मुलींच्या भविष्यासाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट 1.01 लाखांची मदत, ‘या’ कुटुंबांनाच मिळणार योजनेचा लाभ

Tuesday, 1 September 2026, 13:38

पोलिसांची ‘ती’ एक चूक महागात पडली! WhatsApp मेसेजवरून अटक कळवली, कोर्टाने आरोपीला सोडलं

Tuesday, 1 September 2026, 13:06

ओबीसींचा ‘महा एल्गार मोर्चा’ मुंबईच्या दिशेने; पोलिसांची परवानगी नाही, तरी लक्ष्मण हाके आंदोलनावर ठाम

Tuesday, 1 September 2026, 12:39

पुणे महापालिका भरतीत कॉपीचा खेळ! ‘मॉडर्न स्टाइल’ने परीक्षा दिली, चष्म्याने केला घात; तपासात धक्कादायक खुलासा!

Tuesday, 1 September 2026, 12:31

पुणेकरांच्या खिशाला कात्री!आजपासून रिक्षाभाडेवाढ लागू; प्रत्येक KM साठी मोजावे लागणार एवढे रुपये

Tuesday, 1 September 2026, 12:07

ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का? 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा

Tuesday, 1 September 2026, 11:36
Next Post
Man gets death penalty for murdering wife and children beed

पत्नीसह दोन मुलांचा खून करणाऱ्या पतीस मरेपर्यंत फाशी ! बीड जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp