Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jhund Actor Murder: ‘झुंड’ मधील प्रसिद्ध अभिनेत्याची मित्रानेच केली निर्घृण हत्या; वायरनं बांधलं, चाकूने केले सपासप वार अन् नंतर केलं भयंकर

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 8 October 2025, 17:39

नागपूर: नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटातील तरुण कलाकार प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याची (Jhund Actor Murder) नागपूर शहरात निर्घृण हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी मध्यरात्री नारा परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली, या प्रकरणी प्रियांशुचा मित्र धूप शाहू याला पोलिसांनी अटक केली आहे.

हत्या कशी झाली?

प्रियांशु क्षत्रिय मंगळवारी रात्री त्याचा मित्र धूप शाहूसोबत घराबाहेर गेला होता. नंतर रात्री उशिरा नारा परिसरात तो गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याचे शरीर वायरने बांधलेले होते आणि त्यांच्यावर चाकूचे अनेक वार करून त्याला गंभीर जखमी केले होते. प्रियांशुला जखमी अवस्थेत पाहिल्यानंतर नागरिकांनी तत्काळ जरीपटका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

सिनेमानंतरही बदललं नाही आयुष्य

 

अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या बाबू छत्रीचे आयुष्य चित्रपटानंतरही फारसे बदलले नव्हते. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रियांशुचा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी संबंध होता. त्याच्यावर यापूर्वी चोरीसह काही किरकोळ गुन्ह्यांची नोंद होती. या प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती. आणि तो अनेक दिवस जेलमध्ये होता.

नशेत झालेल्या वादातून हत्या?

गुन्ह्याच्या प्राथमिक तपासानंतर, प्रियांशुच्या बहिणीने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ त्याचा मित्र धूप शाहू याला अटक केली आहे. ही हत्या नशेत झालेल्या वादातून झाली असावी, असा पोलिसांना प्राथमिक संशय आहे. मात्र, हत्येमागील निश्चित आणि खरे कारण शोधण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. जरीपटका पोलीस ठाण्याच्या पथक सीसीटीव्ही फुटेज तपासात   असून, फॉरेन्सिक तज्ञांमार्फत घटनास्थळाचा पंचनामाही केला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर हत्येच्या कारणांबाबत आणखी माहिती शक्यता आहे. दरम्यान, हत्या करण्यामागे नेमका काय हेतू होता याबद्दल अधिक माहिती समोर येईल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! खताच्या गोण्यांच्या आड लपवून नेला जाणारा तब्बल ७९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Sunday, 13 September 2026, 22:56

आमदाराचा लोगो लावून पोलिसांना चकवा देणाऱ्यांची खैर नाही! पिंपरी-चिंचवडमध्ये महागड्या गाड्यांवर खाकीचा दणका

Sunday, 13 September 2026, 22:16

१७ सप्टेंबरला गौरी आवाहन तर १८ सप्टेंबरला होणार गौरी पूजन; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Sunday, 13 September 2026, 21:37

गणेशोत्सवात मुंबई-पुणे महामार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी; महत्त्वाचे आदेश जारी

Sunday, 13 September 2026, 20:59

सोरतापवाडीत रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा; टेम्पोखाली चिरडून 18 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 20:14

उरुळी कांचनमध्ये अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत विवाहितेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; उरुळी कांचन पोलिसांकडून हिंगणगाव येथील आरोपीला बेड्या

Sunday, 13 September 2026, 20:01
Next Post
Nilesh Ghaywal: 'I know Nilesh Ghaywal, but he is not a friend'; Sameer Patil breaks silence after Dhangekar's allegations by holding a press conference

Nilesh Ghaywal: 'मी निलेश घायवळला ओळखतो, पण तो मित्र नाही'; धंगेकरांच्या आरोपानंतर समीर पाटलांनी पत्रकार परिषेदेत स्पष्टच सांगितलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp