Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Porsche Car : ‘या’ कलाकारांकडेसुद्धा आहे पोर्शे गाडी, जाणून घ्या कोण-कोणत्या कलाकारांकडे आहे पोर्शे कार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 23 May 2024, 16:36

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी झालेल्या अपघाताबद्दलची चर्चा सर्वत्र पसरलेली आहे. एका बड्या बिल्डरच्या मुलाने पोर्शे गाडीनं एका तरुण-तरुणीला चिरडले आहे. या अपघातामुळे पोर्शे गाडी जास्तच चर्चेत आली आहे. तुम्हाला माहितेय का, बॉलिवुडमधील काही कलाकारांकडे देखील ही पोर्शे गाडी आहे. चला तर मग कोण-कोणत्या कलाकारांकडे पोर्शे कार आहे ते पाहूयात.

माधुरी दीक्षित
– धकधक गर्ल माधुरी दीक्षितने Porsche 911 Turbo S मॉडेल विकत घेतले आहे. सिल्व्हर मॅट रंगाच्या या गाडीचा टॉप स्पीड 330 किमी प्रतितास इतका आहे. या गाडीची किंमत सुमारे 3 कोटी 8 लाख रुपये आहे.

सनी देओल
– सनी देओल ने गेल्या वर्षीच्या सुरवातीला पोर्शे 911 GT3 ही गाडी खरेदी केली आहे. पोर्शे 911 GT3 टुरिंगची किंमत जवळपास तीन कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार, सनी देओलला पोर्श ब्रॅंड आवडतो. त्यामुळे त्यांने पोर्शे 911 GT3 ही गाडी खरेदी केली आहे.

राम कपूर
– राम कपूरने 2021 मध्ये निळ्या रंगाची पोर्श 911 गाडी खरेदी केली आहे. राम कपूरच्या मालकीची ही पोर्श 911 या कारमध्ये 3.0-लीटर व्टिन-टर्बोचार्ज सहा- सिलेंडर बॉक्सर इंजिन आहेत, जे 444 PS पॉवर तयार करु शकतात.

फरहान अख्तर
– अभिनेता फरहान अख्तर यांच्याकडे Porsche Cayman GTS ही गाडी आहे. या पोर्शे कारमध्ये 3.4 लीटर टर्बोचार्ज्ड इनलाइन आहे. जे सहा पेट्रोल इंजिनमधून 340 पीएस कमाल पॉवर तयार करु शकते आणि जो 380 एनएम पीक टॉर्क जनरेट करतो.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘राणा’ने महाराष्ट्रातील प्रसिद्ध संगीतकार-गायक जोडीलाही लावला करोडो रुपयांचा चुना? स्वत:वरील हल्ल्याचा सूत्रधारही राणाच असल्याची चर्चा; पोलीस अभय देणार की सहआरोपी करणार? राज्याचे लक्ष!

Sunday, 25 October 2026, 12:45

उरुळी कांचन येथे भरधाव स्विफ्टची ज्येष्ठ महिलेला धडक; उपचार खर्च देण्याचे आश्वासन देऊनही कारमालक न आल्याने तक्रार दाखल

Sunday, 25 October 2026, 12:29

उरुळी कांचन येथे तरुणाला चौघांकडून मारहाण; नायगाव रॉयल कॉलनीतील मयूर चिकन सेंटरसमोरील घटना

Sunday, 25 October 2026, 11:56

पुणे-सोलापूर हायवेवर ‘थार’वाल्या दारुड्यांचा धुडगूस!उरुळी कांचनजवळ ट्रॅव्हल्स अडवून तोडफोड ; संतप्त नागरिकांनी दोघांना तुडवले

Sunday, 25 October 2026, 11:16

करंदीतील चासकमान कालव्यात अज्ञाताने टाकली सहा मृत डुकरे ; ग्रामपंचायतीकडून विल्हेवाट

Sunday, 25 October 2026, 11:03

पुणेकरांवर पाणीकपातीचं मोठं संकट! मागणीच्या निम्मंच पाणी मिळणार; महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय समोर

Sunday, 25 October 2026, 10:22
Next Post

पाणी वापर करताना पाणी वाया जाऊ नये : पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp