Tuesday, June 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टी सिरीजचे मालक गुलशन कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या शूटरचा 28 वर्षांनंतर मृत्यू

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 8 January 2026, 13:26

 छत्रपती संभाजीनगर: टी सिरीजचे मालक गुलशन कुमार (Gulshan Kumar Murder)  यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य शूटर अब्दुल मर्चंट याचा छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल कारागृहात मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने घाटी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अब्दुल मर्चंट हा या हायप्रोफाईल हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.

ऑगस्ट 1997 मध्ये मुंबईतील अंधेरी येथील एका मंदिरातून बाहेर पडत असताना अब्दुल मर्चंटने गुलशन कुमार यांच्यावर 16 गोळ्या झाडल्या होत्या. खंडणीसाठी अबू सालेमच्या सांगण्यावरून हे हत्याकांड घडवण्यात आले होते. गुलशन कुमार यांच्याकडे 10 कोटींची मागणी करण्यात आली होती, मात्र त्यांनी ती फेटाळून लावत वैष्णो देवी मंदिरात भंडारा घालण्याचे उत्तर दिले होते. या हत्येनंतर शूटरने अबू सालेमला फोन लावून गुलशन कुमार यांचा कळवळण्याचा आवाज ऐकवला होता, अशी माहिती समोर आली होती.

कॅसेट किंग म्हणून ओळखले जाणारे गुलशन कुमार यांनी मेहनतीने स्वतःचे साम्राज्य उभे केले होते, परंतु अंडरवर्ल्डच्या दहशतीमुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या हत्येतील प्रमुख आरोपीचा आता तुरुंगातच अंत झाल्याने पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे. हर्सूल कारागृह प्रशासनाकडून या मृत्यूबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सजली कदमवस्ती शाळा; शिक्षणोत्सवाने निर्माण केले नवचैतन्य

Tuesday, 16 June 2026, 14:13

भिवरी येथे जेवणाच्या वादावरून पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून पती फरार

Tuesday, 16 June 2026, 14:09

अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येने मनोरंजन विश्व हादरले; इंडस्ट्रीतील छळाला कंटाळून संपवले आयुष्य? मावशीने सांगितलं कारण

Tuesday, 16 June 2026, 13:40

पुणे ते शिर्डी नवी रेल्वे लवकरच होणार सुरु; बस-खाजगी वाहनांच्या कटकटीतून प्रवाशांची सुटका

Tuesday, 16 June 2026, 13:29

नीट फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकार ‘ॲक्शन मोड’ मध्ये; पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी

Tuesday, 16 June 2026, 13:16

राजगड पोलिसांचा ‘मिशन क्लीन’, अवैध धंद्यांविरोधात पीआय संतोष जाधव आक्रमक

Tuesday, 16 June 2026, 12:35
Next Post
Crime News: Shocking incident..! Wife found with lover in an unwanted situation; When husband got angry, what did lover do...

Crime News: घटस्फोटाच्या वादातून तरुणाची हत्या, १८०० किलोमीटरचा फिल्मी पाठलाग; आरोपी गजाआड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.