Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शाहरुख खानच्या ‘डंकी’ने रिलीजपूर्वीच केली करोडोंची कमाई, ‘जवान’ आणि ‘पठाण’नंतर नवीन रेकॉर्ड बनवणार?

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 15 December 2023, 8:30
Dunki Overseas Advance Booking Report Shah Rukh Khan Upcoming Film Earned More Than 2 Crore 50 Lacs On Thursday

मुंबई: शाहरुख खानचा आगामी आणि या वर्षातील तिसरा चित्रपट ‘डंकी’ 21 डिसेंबर रोजी रिलीजसाठी सज्ज आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाचे परदेशात अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये चित्रपटाची चांगली कामगिरी होत आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने गुरुवारी 300 हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 2 कोटी ते 50 लाखांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

पिंकव्हिलामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार ‘डंकी’चे परदेशात अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू होऊन सात दिवस झाले आहेत. चित्रपटाने गुरुवारी सुरुवातीच्या दिवशी 2 कोटी ते 50 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे आणि असे म्हटले जात आहे की, या आठवड्याच्या अखेरीस चित्रपट 500 हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 4 कोटींहून अधिक कमाई करेल. रिपोर्टनुसार, यासह ‘डंकी’ रिलीजपूर्वी प्रिसेल्समध्ये बॉलीवूडसाठी वर्षातील तिसरा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.

कॅनडामध्ये चांगला प्रतिसाद
‘डंकी’पूर्वी शाहरुख खानच्या ‘जवान’, ‘पठाण’ या चित्रपटांनीही अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये चांगले कलेक्शन केले होते. परदेशात अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत या चित्रपटाने अमेरिकेत सर्वाधिक कमाई केली आहे. बुधवारीच ‘डंकी’ने जवळपास एक कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. मात्र, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कॅनडामध्ये दोन दिवसांपूर्वी चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली होती, त्यामुळे चित्रपटाला तेथे चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

 

‘डंकी’चे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. या चित्रपटातून शाहरुख खान पहिल्यांदाच राजकुमार हिराणीसोबत काम करत आहे. ”डंकी’मध्ये शाहरुखसोबत तापसी पन्नू मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. विकी कौशल आणि बोमन इराणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Next Post

नारायणगावात एटीएसची धडक कारवाई; ८ बांगलादेशी नागरिकांना पकडले, गुन्हे दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.