Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बिग बॉस 18 मध्ये मोठी घडामोड! सलमान खान शोला देणार सोडचिठ्ठी? कोण घेणार जागा?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 2 November 2024, 19:50

मुंबई : ‘बिग बॉस 18’ हा कार्यक्रम गेल्या महिनाभरापासून तुफान चर्चेत आहे. अनेक अडचणी संकटं समोर असतानाही सलमान खान या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला जीवघेण्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे सध्या भाईजानच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उभा राहिला असून त्याच्या सेक्युरिटीमध्ये वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकीच्या हत्येनंतर आणि त्याच्यावर धमक्यांचं सावट घोंगावत असल्यामुळे सलमान ‘बिग बॉस’चं शूटिंग थांबवणार अशा बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. मात्र या सगळ्या अफवा फेटाळत सलमान ‘बिग बॉस’च्या ‘वीकेंड का वार’ला हजर राहिला.

दरम्यान, या शोबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. यानुसार या आठवड्याच्या विकेंडच्या वारमध्ये चाहत्यांना मोठा बदल पाहायला मिळणार आहे. यावेळी सलमान खान एकटाच कार्यक्रमाचे होस्टिंग करणार नाही, तर बिग बॉसचा जुना स्पर्धक सलमानसोबत होस्टिंग करताना दिसणार आहे. हा स्पर्धक आणखी कोणी नसून प्रसिद्ध भोजपूरी आणि बॉलिवूड अभिनेता रवि किशन आहे. रवि किशन हा बिग बॉसच्या पहिल्या पर्वाचा उपविजेता होता.

रवि किशनला याआधी अनिल कपूरसह बिग बॉस OTT 3 चे होस्टिंग करताना चाहत्यांनी पाहिलं आहे. यावेळी त्याने स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली होती. त्याने शिवानी कुमारीला तिच्या अपमानास्पद भाषेबद्दल फटकारले होते. या सीझनमध्ये सलमान खानने दिवाळी 2024 मुळे पहिल्यांदा ‘फ्रायडे का वार’ होस्ट केला. त्याने स्पर्धकांसोबत दीपोत्सव साजरा केला. या सगळ्या दरम्यान, सलमान शनिवार आणि रविवार ऐवजी शुक्रवार आणि शनिवारी शो होस्ट करणार आहे.

शनिवारी ‘फ्रायडे का वार’..

सलमान खान आता शुक्रवार आणि शनिवारी ‘फ्रायडे का वार’ आणि ‘शनिवार का वार’ घेऊन येणार आहे. ‘फ्रायडे का वार’ एपिसोड दर शुक्रवारी रात्री १० वाजता प्रसारित होतील. तर, ‘शनिवार का वार’ भाग दर शनिवारी रात्री 9.30 वाजता प्रसारित केला जाणार आहे. रविवारी दररोज सारखा सामान्य भाग असणार आहे. दरम्यान, निर्मात्यांच्या निर्णयामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर अभिनेत्याच्या वेळापत्रकात अनेक बदल करण्यात आले आहेत.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार दिव्या शिंदे अडचणीत! 10 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Saturday, 26 September 2026, 23:01

गाडीतळ उड्डाणपूल मध्यरात्री दोन तास बंद, जॅक काढण्याचे काम; सोलापूर-सासवडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग

Saturday, 26 September 2026, 22:25

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02
Next Post

रोहित पवारांचा करमाळ्यात संजय शिंदेंना धक्का, तर बार्शीमध्ये सोपलांच्या ताकदीत टाकली भर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp