Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबई विद्यापीठाच्या रद्द झालेल्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 16 July 2022, 16:51
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेसंबंधी संभ्रमात असणाऱ्या विद्यार्थासाठी गुड न्यजून आहे. रद्द झालेल्या या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  रद्द करण्यात आलेल्या या परिक्षा मुंबई विद्यापिठाकडून 18 जुलै म्हणजे सोमवारी आणि 19 जुलै म्हणजे मंगळवारी घेण्यात येणार आहे. तरी नव्या वेळापत्रकाबाबतची संपूर्ण माहिती मुंबई विद्यापिठाच्या अधिकृत वेबसाईटवर (Website) देण्यात आली आहे.
हवामान विभागाकडून मुंबईत ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला होता. यामुळे  मुंबई विद्यापीठाकडून विविध शाखेतील परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रद्द झालेल्या या परिक्षा पुन्हा कधी घेण्यात येणार असा प्रश्न विद्यार्थांना पडला होता. विद्यापीठाकडून आता परिक्षेच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परिक्षा केंद्रात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही अशी माहिती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठकडून (Mumbai University) अभियांत्रिकी (Engineering), फार्मसी (Pharmacy) आणि एसएससी फायनान्सच्या (SSC Finance) एकूण 9 विषयांचे पेपर रद्द करण्यात आले होते. तर आता या तिन्ही शाखेतील विद्यार्थांचे हे 9 पेपर पुन्हा घेण्यात येणार आहे.
पुन्हा घेण्यात  येणाऱ्या  परीक्षा :  
कम्युनिकेशन स्किल्स (Communication Skills), बिझनेस कम्युनिकेशन एथिक्स-I (Bussiness Communication Ethics 1), फायनान्शिअल अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट (Financial Accounting and Management), एंटरप्रेन्युअरशिप मॅनेजमेंट , बिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर अँड मॅनेजमेंट (Business Infrastructure and Management), ईआरपी (ERP), एथिक्स आणि सीएसआर (Ethics and CSR), फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज (Field Income Security), क्लिनिकल इम्युनोलॉजी आणि इम्युनोपॅथॉलॉजी
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Daily Horoscope: आजचा सोमवार कोणासाठी भाग्यशाली? नोकरी, व्यवसाय आणि प्रेमसंबंधांत कोणाला मिळणार यश; वाचा 12 राशींचे भविष्य

Monday, 16 November 2026, 7:30

बंगालच्या उपसागरात पुन्हा मोठं संकट! अर्णब आणि मुरासूनंतर आता ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका; पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!

Sunday, 15 November 2026, 23:01

व्यवसायासाठी पैसे घेतले अन् परत केलेच नाहीत! मार्केट यार्डमधील व्यापारी पिता-पुत्राकडून महिलेची ५० लाखांची फसवणूक

Sunday, 15 November 2026, 21:39

महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित!

Sunday, 15 November 2026, 20:44

“कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा” मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Sunday, 15 November 2026, 20:12

पुणेकरांसाठी एसटीची खास भेट! स्वारगेट आगारातून नऊ तीर्थाटन सहलींचे आयोजन; ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्धे तिकीट

Sunday, 15 November 2026, 20:08
Next Post

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नाही...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp