Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Bogus School Scam : बोगस इंटरनॅशनल स्कूल, तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या सहीने खळबळ..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 27 January 2023, 12:39

पुणे : चिखली (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूलच्या प्रमाणपत्रावर विभागीय आयुक्त व तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांची स्वाक्षरी आढळली आहे. त्यमुळे या स्वाक्षरीमुळे सौरभ राव अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे.

पुण्यात बोगस शाळा आढळल्याने मोठी खळबळ माजली होती. दरम्यान पुण्यात पुन्हा एकदा बोगस शाळेचा कारनामा पुढे आला आहे. सीबीएससीचे बनावट प्रमाणपत्र बनविण्यासाठी तयार करण्यात आले असल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. तसेच शाळेच्या जागेची मान्यता प्रमाणपत्रच बोगस निघाल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे अजूनही बोगस शाळा बाहेर येण्याची शक्यता आहे.

मागच्या काही दिवसांपूर्वी एक-दोन नव्हे तर तब्बल ४३ शाळा पुणे जिल्ह्यामध्ये बोगस आढळल्या आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या पडताळणीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली होती. या ४३ पैकी ३० शाळा कायमच्या बंद करण्यात आल्या असून या शाळांचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन समितीवर कारवाईला सुरूवात झाली आहे. पुण्यातील ग्रामीण भागातील शाळांचा बोगसपणा उघड झाला आहे.

 

दरम्यान ज्या शाळा अनधिकृतरित्या सुरू होत्या, त्या शाळा बंद झाल्या आहे. तसा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांनी दिला होता. त्यापैकी काही शाळा मूळ परवानगी ठिकाण सोडून अन्यत्र भरत असल्याचा प्रकार समोर आला होता. आता त्या मूळ पत्त्यावर भरत आहेत. तसेच इतर शाळांना शासनाची परवानगी / मान्यता नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.

या शाळांवर कारवाई…

1) पुणे इंटरनॅशनल स्कूल, आष्टापुर मळा, लोणी काळभोर, तालुका हवेली

2) सुलोचना ताई झेंडे बालविकास व प्राथमिक विद्यालय, कुंजीरवाडी, तालुका हवेली.

3) श्रीनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल वीर, तालुका पुरंदर (परस्पर स्थलांतर)

4) संकल्प व्हॅली स्कूल, उरवडे, तालुका मुळशी

5) एस. एन. बी. पी. टेक्नो स्कूल, बावधन, तालुका मुळशी

6) राहुल इंटरनॅशनल स्कूल, हिंजवडी, तालुका मुळशी

7) अंकुर इंग्लिश स्कूल, जांभे/ सांगावडे, तालुका मुळशी

8) श्री साई बालाजी पब्लिक स्कूल, दत्तवाडी नेरे, तालुका मुळशी

9) श्री. मंगेश इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल, अशोकनगर, लिंगाळी रोड, तालुका दौंड (परस्पर स्थलांतर)

10) क्रेयॉन्स इंग्लिश स्कूल कासूर्डी, तालुका दौंड

11) किडझी स्कूल, शालिमार चौक, दौंड

12) ऑर्चीड इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव बुद्रुक, तालुका हवेली

13) तक्षशीला विक्रमशिला इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल, किरकटवाडी, तालुका हवेली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

Monday, 6 July 2026, 16:56

रांजणगाव एमआयडीसीत दादागिरीला नाही थारा! उद्योगांच्या सुरक्षेसाठी पोलीस-उद्योग समन्वय बैठक, खंडणीखोर व महिला छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

Monday, 6 July 2026, 16:51

दौंडच्या विकासाला गती! पाटसमध्ये बाजार समितीसाठी १० एकर जागा मंजूर; आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश

Monday, 6 July 2026, 16:21

इंदापुरात एनसीएमसी कार्ड वितरण शिबिर; २५५ लाभार्थ्यांना कार्डांचे वाटप

Monday, 6 July 2026, 16:09

सोन्याच्या दरात मोठा ट्विस्ट! घसरणीनंतर अचानक विक्रमी उसळी; आता पुढे काय होणार?

Monday, 6 July 2026, 15:43

तंत्रज्ञानामुळे मोठा अपघात टळला! मिसिंग लिंकवरील दरड दुर्घटनेनंतर शिवेंद्रराजे भोसले यांची पाहणी

Monday, 6 July 2026, 15:42
Next Post

मित्राच्या पत्नीला तोंडावर ऍसिड टाकण्याची व मुलाला किडनॅप करण्याची धमकी देऊन बला-त्कार ; भाऊ-बहिणी विरोधात गुन्हा दाखल, चंदननगर परिसरातील घटना..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.