Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पीडीईए लॉ कॉलेज हडपसरला B++ मानांकन; राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती मंडळ त्रिसदस्यीय समितीची महाविद्यालयास भेट

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 13 January 2024, 23:31
PDEA law college hadapsar gets B++ NAAC grade

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय हडपसर येथे राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती मंडळ (नॅक), बंगलोरच्या त्रिसदस्यीय समितीने भेट देऊन महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या अभ्यासक्रम,अभ्यासक्रमपूरक आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे मूल्यांकन केले. याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, महाविद्यालयास B++(CGPA 2.81) हे मानांकन मिळाले आहे.

त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष पश्चिम बंगाल राष्ट्रीय न्यायशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. निर्मल कांती चक्रबर्ती, तामिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठचे प्रा. डॉ. संकर दामोधरण, जे.एस.एस.विधी महाविद्यालय मैसूरचे प्राचार्य डॉ. नटराजू एस. हे होते.

सप्टेंबर २०२३ मध्ये महाविद्यालयाने स्वयं अध्ययन अहवाल (एस.एस.आर) राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती मंडळाला जमा केला होता. यामध्ये परिमानात्मक (क्वांटिटेटिव्ह) मेट्रिकवे मूल्यांकन पूर्वीच झाले होते. तर उर्वरित गुणात्मक (क्वालिटेटिव्ह) मेट्रिकच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयास 28 व 29 डिसेंबर 2023 भेट दिली.

समितीने 2017-18 पासून 2022-23 दरम्यान झालेल्या विविध उपक्रमांची आणि उपलब्ध भौतिक व तांत्रिक सुविधांची सखोल तपासणी केली. तसेच विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी संवाद साधून महाविद्यालयाच्या कामगिरीविषयी त्यांचे अभिप्राय जाणून घेतले.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रंजना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिकदृष्ट्या संपन्न असलेल्या पुणे शहर व हडपसर तसेच ग्रामीण भागातील तरुणांना विधी क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महाविद्यालय करत आहे. तसेच महाविद्यालयामार्फत ग्रामीण भागात गाव दत्तक योजना, कायदेविषयक साक्षरता शिबिरे, साक्षरता अभियान आणि व्यसनमुक्ती अभियान महाविद्यालय राबवित असल्याचे गौरवोद्गार समितीने काढले.

यावेळी विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, ग्रंथालय, कमवा आणि शिका योजना,समुपदेशन, राष्ट्रीय सेवा योजना, परीक्षा विभाग, विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष, प्लेसमेंट कक्ष, इतर महाविद्यालयाशी व संस्थांशी केलेले सामंजस्य करारचे कौतुक समितीने केले. अशाप्रकारे महाविद्यालयाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रंजना पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे कौतुक पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानद सचिव व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी केले.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post

Job Alert ! पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी; 'या' सरकारी विभागात निघाली भरती, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp