Thursday, April 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील  एमआयटी एडीटी विद्यापीठात सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस मोठ्या उत्साहात संपन्न…! 

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 31 October 2022, 17:00

विशाल कदम 

 

लोणी काळभोर : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल 147 व्या जयंतीनिमित्त लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी एडीटी विद्यापीठात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.

विद्यापीठात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त एमआयटीतील एमआयटी महाराष्ट् अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन ॲण्ड ट्रेनिंग (मॅनेट)च्या विद्यार्थ्यांनी डीजी सिपिंगच्या निर्देशनानुसार परेड करत सरदार पटेल यांना मानवंदना दिली.  यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत मानवंदना केली.

डॉ. अनंत चक्रदेव म्हणाले की, आपली एकता हीच आपली ओळख आहे, म्हणूनच आपला देश महान आहे. न्याय, स्वातंत्र्य आणि एकता हीच भारताची ताकद आहे, अशी शिकवण सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीयांना दिली. त्यांनी स्वातंत्र्यानंतर भारतातील 563 संस्थानांचे विलीनीकरण करण्यासाठी ज्या प्रकारे काम केले आणि भारताची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी केलेल्या अखंड कार्यामुळे त्यांना भारताचे लोहपुरुष म्हटले जाते.

डॉ. रामचंद्र पुजेरी म्हणाले, की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी संपूर्ण देशाला एकात्मतेच्या धाग्यात बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच वल्लभभाई पटेल यांची जयंती देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. सरदार पटेल हे स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्रीही होते. भिन्न भाषा, भिन्न वेशभूषा, असा एक भारत हा आपला देश आहे, असे निर्णायक व्यक्तिमत्त्व हे सरदार पटेल यांचे होते.

यावेळी विद्यार्थी विभागाचे प्रमुख रामचंद्र पुजेरी, डॉ. मिलिंद ढोबळे, डॉ. नचिकेत ठाकूर, डॉ. ज्ञानदेव निलवर्ण, डॉ. मोहित दुबे, डॉ. अमित त्यागी, डॉ. रजनीश कौर बेदी, डॉ. अश्विनी पेठे, डॉ. रेणू व्यास, डॉ. अंजली भोईटे, डॉ. अतुल पाटील आदी उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pratap Sarnaik : ‘बसस्थानकांवर ‘नाथजल’ पाण्याची बाटली 15 रुपयांतच द्या, अन्यथा परवाना रद्द – प्रताप सरनाईक यांचा इशारा

Thursday, 30 April 2026, 13:17

Purandar News : पुरंदर विमानतळाला गती! शेतकऱ्यांना एकरी १–१.५ कोटी मोबदला ; १०% विकसित जमीन परत

Thursday, 30 April 2026, 12:55

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय ; शिवसेनेत प्रवेशाची घोषणा, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘धनुष्यबाण’ हाती, अटी मान्य झाल्यानंतरच घेतला निर्णय..

Thursday, 30 April 2026, 12:22

Theur News : थेऊर येथे 2 मे रोजी “छत्रपती शिवाजी महाराज ‘महाराजस्व समाधान शिबीर” नागरिकांचे प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी.

Thursday, 30 April 2026, 11:09

MahaOnline server : पूर्व हवेलीत महाऑनलाइनचा सर्वर ‘डाऊन’ ; तांत्रिक बिघाडामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज बंद सलग तीन दिवस सेवा ठप्प! ऐन सुट्ट्यांच्या तोंडावर नागरिक हवालदिल..

Thursday, 30 April 2026, 10:58

MahaOnline server : पूर्व हवेलीत महाऑनलाइनचा सर्वर ‘डाऊन’ ; तांत्रिक बिघाडामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज बंद सलग तीन दिवस सेवा ठप्प! ऐन सुट्ट्यांच्या तोंडावर नागरिक हवालदिल..

Thursday, 30 April 2026, 10:49
Next Post

सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांना केंद्रीय विशेष ऑपरेशन पदक जाहीर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.