Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking News! शाळेची शनिवारची वेळ आता कमी होणार…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 15 July 2023, 17:54

Big Breaking News!  : पुणे : पुणे जिल्हा प्राथमिक शाळाची वेळ कमी होऊन सकाळी साडेसात ते साडेदहा पर्यंत करण्यात यावी. यासाठी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मागणी केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने याबाबतचा निर्णय पुढील दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासन शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी दिले आहे.

दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (ता.१४) जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत शनिवार सकाळी शाळेची वेळ ७:३० ते १०:३० करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. (Big Breaking News! ) विशेषतः महिला वर्गाच्या होणाऱ्या अडचणीबाबत माहिती देण्यात आली. तेव्हा शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड मॅडम यांनी शनिवारी सकाळी शाळेची वेळ बदलण्याबाबत दोन दिवसांत तातडीने निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासन दिले.

विज्ञान / समाजशास्त्र पदवीधर शिक्षक, टप्पा क्र.६ मधील शिक्षक, महानगरपालिका क्षेत्रातील तसेच संचमान्यतेतील अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्या, (Big Breaking News! ) मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदोन्नती, रखडलेली पुरवणी बिले, याविषयी चर्चा करण्यात आली. या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.

 

दरम्यान, सन २०२२ – २३ मधील फंड स्लीपा या आठवड्यात देण्यात याव्यात तसेच फंड प्रस्तावांना तातडीने मंजूरी मिळण्यासाठी नमुना न ५२ फॉर्म भरणेसाठी प्रस्ताव पुन्हा पंचायत समितीकडे पाठविण्यात येऊ नयेत व फंड मंजूरी Online होणेसाठी सॉफ्टवेअर तयार करण्याची मागणी करण्यात आली.(Big Breaking News! ) या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश अवताडे साहेब यांनी फंड स्लीपा आठवडाभरात देण्यात येतील व सॉफ्टवेअर लवकरच तयार करण्यात येईल असे आश्वासन शिक्षक संघास दिले.

यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे, सरचिटणीस खंडेराव ढोबळे, कोषाध्यक्ष माऊली पुंडे, शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश मारणे, जुन्नर तालुकाध्यक्ष रमाकांत कवडे यांच्यासह जिल्हा संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Breaking News : मोठी बातमी ! आळंदीत माऊलींच्या मंदिरात पोलीस- वारकऱ्यांमध्ये झटापट…व्हिडिओ पहा….

Pune News : लोकांच्या नावावर कर्ज काढून ३०० कोटींचा फसवणूक ; व्यावसायिकाची आत्महत्या, अष्टविनायक फर्मच्या मालकासह चौघांवर गुन्हा..

Pune News : जुन्नरच्या दोन सुपुत्रांनी ‘चांद्रयान-३’ मोहिमेत महत्त्वाची व अभिमानास्पद कामगिरी बजावली…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12
Next Post

Daund News : 'महिला सन्मान बचतपत्र' योजनेत अवघ्या तीन दिवसांत उघडली 10,430 खाती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.