Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

SBI Net Banking Down: नेट बँकिंग वापरण्यात समस्या? ‘या’मुळे एसबीआयची बँकिंग सेवा ठप्प

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 14 October 2023, 17:57
SBI net banking down today due to maintenance

पुणे : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांची संख्या कोटींच्या घरात आहे. जर तुम्ही देखील एसबीआयचे ग्राहक असाल तर आज तुम्हाला देखील काही काळासाठी नेट बँकिंगमध्ये समस्यांचा सामना करावा लागला असेल. बँकेने स्वत: सर्व ग्राहकांना याबाबत आधीच माहिती दिली होती. त्यानंतरही काही ग्राहकांना या समस्यांना सामोरे जावे लागले.

त्यामुळे बँका रात्री करतात हे काम

सर्व बँका त्यांच्या ग्राहकांना पुरविल्या जाणाऱ्या बँकिंग सेवा शक्य तितक्या सुलभ आणि सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी बँका आपली यंत्रणा सांभाळत असतात. यासाठी अनेक वेळा बँकांना त्यांची व्यवस्था राखणे किंवा अपग्रेड करणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत बँकेच्या सामान्य सेवांवर परिणाम होतो. साधारणपणे बँका हे काम रात्रीच्या वेळी करतात, जेणेकरून त्यांच्या ग्राहकांना कमीत कमी त्रास सहन करावा लागतो.

अशा देखभालीबाबत बँकाही ग्राहकांना आगाऊ माहिती देतात. एसबीआयने आधीच सांगितले होते की, नेट बँकिंग सेवा काही काळ विस्कळीत राहू शकते. एसबीआयने सांगितले होते की, शेड्यूल्ड एक्टिविटीमुळे 14 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 00:40 ते दुपारी 02:10 पर्यंत इंटरनेट बँकिंग ऍप्लिकेशन सेवा उपलब्ध होणार नाहीत.

काही काळानंतर केले जाते काम

बँका नियमित अंतराने नियोजित शेड्यूल्ड एक्टिविटी करत राहतात. चांगली गोष्ट म्हणजे बँका त्याच्याबद्दल आधीच माहिती देतात. यामुळे ग्राहकांना कोणतेही महत्त्वाचे काम अगोदर पूर्ण करण्यासाठी किंवा पर्यायी व्यवस्था करण्यासाठी वेळ मिळतो. त्याशिवाय बँका अनेक पर्याय देखील देतात, ज्याची निवड करून तुम्ही तुमच्या समस्या कमी करू शकता.

SBI ग्राहकांसाठी पर्याय:

व्हॉट्सॲप बँकिंग: ते सक्रिय करण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून ‘WAREG खाते क्रमांक’ 7208933148 वर संदेश पाठवा. नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला एसबीआय क्रमांक 90226 90226 वरून व्हॉट्सॲपवर एक संदेश प्राप्त होईल. तुम्ही हाय एसबीआय टाइप करताच, तुम्हाला एसबीआयच्या व्हॉट्सॲप बँकिंग सेवांचे पर्याय मिळतील.

मिस्ड कॉल बँकिंग: ते सक्रिय करण्यासाठी, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7208933148 वर ‘REG ACCOUNT NUMBER’ संदेश पाठवा.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post

सात महिन्यांच्या गरोदर महिलेचे नरबळीसाठी अपहरण? आज सर्वपित्रीच्या दिवशी होणार का नरबळी? शहरवासियांमध्ये खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp