Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रिलायन्सचे शेअर्स पोहोचले 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर; मार्केट कॅपमध्ये सुमारे 56000 कोटींची घट

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 4 March 2025, 9:30

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी होताना दिसत आहे. त्यात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​शेअर्स सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात घसरले आणि 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. बीएसईवर 3.63% घसरून 1156.00 रुपयांवर आला. यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे 56000 कोटी रुपयांची घट झाल्याचे दिसून आले.

 

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड (RNEL) ला बॅटरी सेल प्लांट स्थापित करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल $14 दशलक्षपेक्षा जास्त दंड भरावा लागणार आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) भारतीय शेअर्सची सातत्याने विक्री करत आहेत, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात सातत्याने घसरण होत आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये, कडक आर्थिक धोरणे, राजकीय तणाव आणि मजबूत अमेरिकन डॉलरच्या चिंतेमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून माघार घेतली आहे. त्याचा परिणाम रिलायन्सच्या शेअर्सवरही दिसून आला आहे.

रिलायन्सचे शेअर्स गेल्या सहा महिन्यांत 23% घसरले आहेत आणि 1608.95 च्या उच्चांकावरून 28% खाली आले आहेत. त्यातच काही महिन्यांत परदेशी गुंतवणूकदार सातत्याने भारतीय शेअर्सची विक्री करत आहेत. यामुळे RIL सारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव आला आहे. परिणामी, कंपनीचे बाजार भांडवल घसरले आहे. रिलायन्सचे मार्केट कॅप आता 1569146.30 कोटी रुपयांवर गेले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Next Post

विधिमंडळाच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस ; विविध मुद्द्यावरून गाजणार सभागृह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.