Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सरकारच्या ‘या’ योजना करोडपती बनवतील तुम्हाला; आत्ताच करा गुंतवणूक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 27 January 2024, 19:24

सगळेच करोडपती होण्याचे स्वप्न पाहत असतात. परंतू, कमी पगारामुळे तुम्हाला अनेकांना असे वाटते की हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. कारण, आजही अनेकांना सरकारच्या काही महत्त्वाच्या योजनांविषयी माहिती नाही. तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) सारख्या सरकारी योजनेद्वारे करोडपती बनू शकता. तेही अवध्या 25 वर्षात. खर वाटत नाहीये, मग ही बातमी नक्की वाचा.

या सरकारी हमी योजनेत तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते. कारण, त्यावर बाजारातील चढउतारांचा परिणाम होत नाही. 65 ते 70 हजार रुपये पगार असणाऱ्यांसह 15 ते 20 हजार रुपये पगार असलेले ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेद्वारे तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न सहज पूर्ण करू शकता.

25 वर्षात व्हाल करोडपती
पीपीएफमध्ये वार्षिक गुंतवणुकीची कमाल मर्यादा 1.5 लाख रुपये आहे. म्हणजेच, करोडपती बनण्यासाठी, तुम्हाला दरवर्षी 1.5 लाख एवढी रक्कम पीपीएफमध्ये जमा करावी लागेल. महिन्याकाठी जर हिशोब केला तर, तुम्हाला पीपीएफमध्ये दरमहीना सुमारे 12,500 रुपये गुंतवावे लागतील. PPF योजना 15 वर्षांमध्ये परिपक्व होते. परंतु मुदतपूर्तीनंतर, तुम्हाला योगदान चालू ठेवून 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये दोनदा योजना वाढवावी लागेल. अशा प्रकारे तुम्हाला 25 वर्षे वार्षिक 1,50,000 रुपयांची गुंतवणूक चालू ठेवावी लागेल. सध्या या योजनेवर 7.1 टक्के व्याज दिले जात आहे. तुम्ही गणना केल्यास, तुम्ही 25 वर्षांत 37,50,000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला 65,58,015 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे, गुंतवलेली रक्कम आणि व्याजाच्या रकमेसह 25 वर्षानंतर, तुम्हाला PPF मधून 1,03,08,015 रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्ही 25 वर्षात करोडपती व्हाल.

दरमहा 12,500 गुंतवणूक केल्यास होणार मोठा फायदा
प्रत्येक व्यक्तीला त्याच्या उत्पन्नाच्या 20 टक्के गुंतवणूक करने फायदेशीर ठरते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही दरमहा 65,000 रुपये कमावत असाल, तर तुम्ही 20 टक्के दराने 13,000 रुपये गुंतवले पाहिजेत. जर 20,000 कमवत असाल तरी 12,500 रुपये गुंतवावे लागतील. PPF मध्ये तुम्हाला दरमहा फक्त 12,500 रुपये गुंतवणे गरजेचे आहे, त्यामुळे हे काम फार कठीण नाही. या योजनेत तुम्ही अगदी सहजपणे वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करु शकता आणि स्वतःला हमखास करोडपती बनवू शकता.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ठाकरे गटातून शिंदेसेनेत गेलेल्या 6 खासदारांवर टांगती तलवार? दिवाळीनंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल

Wednesday, 28 October 2026, 18:33

वडिलांचे अपूर्ण स्वप्न लेकीने पूर्ण केले; हर्षदा जाधव-देशमुख यांचा पुणे पदवीधर मतदारसंघात विजय

Wednesday, 28 October 2026, 18:19

अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट! जय पवार CID अधिकाऱ्यांना भेटले; नेमकी काय झाली चर्चा?

Wednesday, 28 October 2026, 17:33

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांचा विजय; म्हणाले, ‘हा माझा नव्हे, सर्व शिक्षकांचा विजय’

Wednesday, 28 October 2026, 17:31

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचे सर्वात मोठे गिफ्ट! महागाई भत्ता थेट ६३ टक्क्यांवर; १ जुलैपासूनचा एरियसही थेट खात्यात जमा होणार

Wednesday, 28 October 2026, 17:30

ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याची नगरसेवकपदाची खुर्ची धोक्यात; नेमकं काय घडलं?

Wednesday, 28 October 2026, 16:47
Next Post

मराठा आरक्षण मिळताच पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचन येथे जल्लोष; सकाळपासूनच फटाक्यांची आतिषबाजी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp