Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केडगाव येथून चार वर्षांच्या मुलासह महिला बेपत्ता; पतीने शोध घेतला पण…

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 1 September 2023, 21:34

गणेश सूळ
केडगाव : घरात कोणालाही काही न सांगता चार वर्षांच्या मुलासह महिला बेपत्ता झाल्याची घटना केडगाव (ता. दौंड) स्टेशन परिसरातून रविवारी (दि.२७) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

रुपाली कृष्णा जाधव (वय २४) व मुलगा श्लोक कृष्णा जाधव (वय ४, दोघे रा. केडगाव ता. दौड जि. पुणे) अशी बेपत्ता झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. याप्रकरणी रुपालीचे पती कृष्णा सोपान जाधव (वय २६, रा. केडगाव स्टेशन ता. दौंड जि. पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा जाधव हे केडगाव परिसरात चालक म्हणून काम करतात. जाधव हे रविवारी (ता.२७) सकाळी नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. दरम्यान, जाधव संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घरी आले असता, त्यांना पत्नी रुपाली व मुलगा श्लोक घरात आढळून आला नाही. जाधव यांनी शेजाऱ्यांकडे विचारपूस केली असता, त्याच्याबाबत काहीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर जाधव यांनी नातेवाईकांकडे शोध घेतला असता, दोघेही कोठे मिळून आले नाहीत. त्यामुळे जाधव यांनी दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार यवत पोलीस ठाण्यात दिली.

 

पाच दिवसांपासून बेपत्ता

रुपाली व श्लोक हे मायलेक ५ दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. ते कोणाला आढळून आल्यास त्यांनी तातडीने यवत पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन यवत पोलिसांनी केले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

कदमवाकवस्ती येथे 'बर्निंग कार'चा थरार; कारचालकानं प्रसंगावधान दाखवलं अन् अनर्थ टळला !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.