Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

परंडा येथील वर्धमान ज्वलर्स दरोड्याचा तपास सीआयडीकडे ! उस्मानाबाद जिल्ह्यातील दुसरा तर परंडा शहरातील पहिला तपास सीआयडीकडे !

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 20 October 2022, 16:44

सुरेश घाडगे

परंडा : शहरातील मुख्य मंडई पेठेतील वर्धमान ज्वेलर्स येथील चार वर्षापुर्वीच्या धाडसी दरोडा प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याचे आदेश औरंगाबाद व येथील उच्च न्यायालय खंडपीठाने दिले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील दुसरा तर परंडा शहरातील पहिला तपास सीआयडीकडे जाण्याची ही घटना आहे.

परंडा येथील दरोड्याच्या घटनेला ३ वर्ष १० महिने १० दिवस झाले आहेत . तपास लागत नसल्याने वर्धमान ज्वलर्सचे मयुर बेदमुथा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंडा पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद येथील तपासीक अधिकारी यांच्याकडून चोरीस गेलेला माल जप्त करणे व तपास करण्यास सक्षम नसल्या कारणाने औरंगाबाद  उच्च न्यायालय खंडपीठ यांनी तपास यंत्रना बदलण्यासाठी निर्देश दि .१ मार्च २०२२ रोजी दिले.

 

त्यानंतर  औरंगाबाद  उच्च न्यायालय खंडपीठाने फो.प्र सहित कलम १७८(८)नुसार अधिकाराचा वापर करण्याचा आदेश परंडा न्यायालयास दिले आहेत . त्यामुळे बुधवार ( दि .१९ ) या गुन्ह्याचा तपास सीआयडी मार्फत व्हावा व मुद्देमाल हस्तगत करावा असे आदेश परंडा न्यायालयाने दिले आहेत

दरम्यान, वर्धमान ज्वेलर्स येथील ९ जानेवारी २०१९ रोजी पहाटे धाडसी दरोडयाची घटना घडली होती. परंडा पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद येथील तपासीक अधिकारी यांना चोरीस गेलेला माल जप्त करणे व तपास करण्यास पावनेचार वर्ष झाले तरी तपास नाही .या धाडसी दरोड्यामध्ये सोने -चांदी असा एकूण ३० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता.

याबाबत बोलताना मयुर मनोजकुमार बेदमुथा यांनी सांगितले कि, या दरोड्याबाबत  पोलिसांना वेळोवेळी विनंती करूनही कोणताही मुद्देमाल पोलिसांनी  हस्तगत केला गेला नाही . त्यामुळे उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल करून उच्च न्यायालयाने वेळोवेळी पोलिसांना खडसावून सुधा आरोपी अटक करुनही जाणुन बुझून तपास केला नाही. न्यायालयाने याआधी सदर प्रकरणात ताशोरे ओढून देखील तपास लागला नाही . या घटनेपासून माझे कुटूंब आर्थिक व मानसिक संकटात आहे . कर्जबाजारी आहे .सीआयडी यंत्रनाकडून तरी न्याय मिळेल, अशी आशा बेदमुथा यांना व्यक्त केली आहे .

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10
Next Post

भू-विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ; राज्य सरकारचा निर्णय..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.